आता मुंबई ते नवी मुंबई विमानतळ गाठता येणार 17 मिनिटात, पहा गडकरींची माहिती Water Taxi News

व्हॉट्सॲप ग्रुप 👉 येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप 👉 येथे क्लिक करा

Water Taxi News केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचा देशाच्या प्रगतीत मोठा वाटा आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत आणि रस्ते सुधारण्यात नितीन गडकरी यांची योजना गेम चेंजर ठरली आहे, यात शंका नाही. राज्याची राजधानी मुंबईतील वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी आता विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. तसेच मुंबईच्या प्रगतीसाठी आणखी काही प्रकल्प सुरू आहेत. त्यात भर म्हणून आता मुंबई ते नवी मुंबई विमानतळ अवघ्या 17 मिनिटांत पोहोचता येणार आहे. त्यासाठी वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. गडकरी प्रचार सभेत बोलत असताना त्यांनी यावर भाष्य केले.

वॉटर टॅक्सी सुरू होईल Water Taxi News

न्यूझीलंड, यूएसए, फ्रान्स अशा अनेक देशांमध्ये वॉटर टॅक्सी सार्वजनिक वाहतूक म्हणून वापरली जाते. आता भारतात प्रथमच 2020 मध्ये केरळमध्ये वॉटर टॅक्सी सेवा सुरू झाली आहे. याविषयी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, नवी मुंबई विमानतळाजवळ यापूर्वीच जेट्टी बांधण्यात आली असून मुंबई आणि ठाणे परिसराला मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. या समुद्राचा वापर जलवाहतुकीसाठी केल्यास रस्त्यावरील गर्दी आणि प्रदूषण कमी करता येईल. मुंबई-दिल्ली द्रुतगती मार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई-पुणे महामार्गावरील गर्दीही कमी होईल, असे गडकरींनी म्हटले आहे.

Soyabean Rate Today
महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभावात सध्या मोठी घसरण झाली, पहा लगेच सर्व जिल्ह्यातील बाजार भाव Soyabean Rate Today

पुढे बोलताना गडकरींनी ठाण्यातील वाहतूक कोंडीवरही भाष्य केले, ते म्हणाले, ठाण्यात वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाची समस्या अजूनही कायम आहे, उड्डाणपूल बांधूनही वाहतूक कोंडीची समस्या आहे. ठाणे, मुंबई, दिल्ली या शहरांची सर्वात मोठी समस्या म्हणजे वायू प्रदूषण आणि जलप्रदूषण. मुंबई ठाणे शहर शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करत असल्याने येथील लोकांची शिक्षण आणि रोजगाराची मागणी वाढत आहे. या भागातच नव्हे तर सर्वत्र विकास झाला पाहिजे.

उत्तर प्रदेशात आतापर्यंत अपेक्षित रोजगार उपलब्ध झालेला नाही. Water Taxi News सर्व मोठे उद्योग महाराष्ट्रात येत आहेत 20 हजार कोटींची गुंतवणूक संभाजीनगरमध्ये होत आहे. राज्य कसे होते हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकण्यासारखे आहे

Onion Rate Today
महाराष्ट्रातील कांदा बाजारभावात सध्या मोठ्या प्रमाणात फरक, पहा सर्व जिल्ह्यातील आजचे कांदा बाजार भाव Onion Rate Today

ration card holders news
या नागरिकांचे रेशन होणार बंद, पहा आताची सर्वात मोठी बातमी ration card holders news

Leave a Comment

19वा हप्ता कधी मिळणार? PM Kisan Yojana Updates एलपीजी सिलिंडर किंमत अपडेट महागाईचा फटका नागरिकांना! आज सोन्याच्या किमतीत लक्षणीय चढ-उतार! खरेदी आणि गुंतवणुकीसाठी Solar Pump Yojana: बनावट संकेतस्थळे आणि फसवणुकांपासून सावध रहा रेशन कार्ड रद्द आणि नव्याने अर्ज करण्याची प्रक्रिया