महागाई भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांचा पुन्हा वाढणार! सविस्तर माहिती जाणून घ्या
मित्रांनो, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सध्या ५३% महागाई भत्ता मिळत आहे, आणि त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सरकार दर वर्षी दोनदा महागाई भत्त्यात सुधारणा करते, म्हणजे जानेवारी आणि जुलै महिन्यात कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सुधारणा केली जाते. जुलै 2024 पासून 53% दराने महागाई भत्ता दिला जात आहे. आता जानेवारी 2025 पासून या भत्त्यात पुन्हा सुधारणा करण्यात … Read more