Tur Bajarbhav बाजारात तुरीची आवक वाढली, पहा आजचे तुर बाजार भाव

व्हॉट्सॲप ग्रुप 👉 येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप 👉 येथे क्लिक करा

Tur Bajarbhav: बाजारात ग्राहकांची संख्या कमी असून बहुतांश वस्तूंचे दर कमी झाले आहेत.  नाफेडकडून सोयाबीनची खरेदी १२ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. सीसीआयकडूनही कापूस खरेदी सुरू आहे. गुळाची नवीन आवक सुरू झाली असून नवीन तूरची आवकही चांगली झाली आहे.

जालना बाजारात सोयाबीनची आवक 4500 झाली असून, भाव 3300 ते 4600 रुपये प्रतिक्विंटल आहे. आजपर्यंत नाफेडमार्फत 11496 क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. जालना बाजारात दररोज नवीन तूर आवक होत आहे.

तूर दरात किंचित वाढ झाली असून, भाव 6000 ते 10000 रुपये प्रतिक्विंटल आहेत. सीसीआय (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) च्या जाचक अटींमुळे आणि खाजगी बाजारात पडलेले भाव यामुळे कापूस उत्पादकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आहे.

सीसीआय प्रतवारी आणि आर्द्रतेचे प्रमाण तपासून भाव देत असल्याने अनेक शेतकऱ्यांना खासगी बाजारात जाण्याशिवाय पर्याय नसल्यामुळे तेथील खरेदीदारांनी भाव कमी केले आहेत. गतवर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांच्या कापसाला अपेक्षित भाव मिळत नाही.

कापूस उत्पादन खर्चाचा विचार करता उपलब्ध किमतीत खर्च भरून काढणे शक्य नसल्याने शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळत नाही.  शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून असल्याचे चित्र आहे.

जालना बाजारपेठेत सीसीआयमार्फत 12542 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला असून, 7124 ते 7421 रुपये प्रतिक्विंटल भाव आहे. जालना बाजारात गुळाचा भाव 3500 ते 3900 रुपये प्रतिक्विंटल आहे.

Soyabean Rate Today
महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभावात सध्या मोठी घसरण झाली, पहा लगेच सर्व जिल्ह्यातील बाजार भाव Soyabean Rate Today
बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
16/12/2024
हिंगोलीगज्जरक्विंटल61810086008350
मुरुमगज्जरक्विंटल10865190408846
जामखेडकाळीक्विंटल5700075007250
गेवराईकाळीक्विंटल4750076007600
अकोलालालक्विंटल251790598009100
अमरावतीलालक्विंटल441955099519750
धुळेलालक्विंटल10738578007500
चिखलीलालक्विंटल2100011000110001
हिंगणघाटलालक्विंटल32658085007680
अक्कलकोटलालक्विंटल155800095318700
मुर्तीजापूरलालक्विंटल50865093408995
तुळजापूरलालक्विंटल35800090008500
अहमहपूरलोकलक्विंटल8550075116896
जालनापांढराक्विंटल7226000101549400
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल179741993008360
जामखेडपांढराक्विंटल83850091008800
शेवगाव – भोदेगावपांढराक्विंटल14800085008500
गेवराईपांढराक्विंटल71801390608700
कर्जत (अहमहदनगर)पांढराक्विंटल873800095009300
तुळजापूरपांढराक्विंटल40750086608200
Onion Rate Today
महाराष्ट्रातील कांदा बाजारभावात सध्या मोठ्या प्रमाणात फरक, पहा सर्व जिल्ह्यातील आजचे कांदा बाजार भाव Onion Rate Today

ration card holders news
या नागरिकांचे रेशन होणार बंद, पहा आताची सर्वात मोठी बातमी ration card holders news

Leave a Comment

19वा हप्ता कधी मिळणार? PM Kisan Yojana Updates एलपीजी सिलिंडर किंमत अपडेट महागाईचा फटका नागरिकांना! आज सोन्याच्या किमतीत लक्षणीय चढ-उतार! खरेदी आणि गुंतवणुकीसाठी Solar Pump Yojana: बनावट संकेतस्थळे आणि फसवणुकांपासून सावध रहा रेशन कार्ड रद्द आणि नव्याने अर्ज करण्याची प्रक्रिया