Soyabean Market Maharashtra: आज सोयाबीन बाजारभावामध्ये बदल, पहा लगेच येथे आजचे सोयाबीन भाव..

व्हॉट्सॲप ग्रुप 👉 येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप 👉 येथे क्लिक करा

Soyabean Market Maharashtra नमस्कार मित्रांनो, सोयाबीन बाजार भाव या संबंधित राज्यांमधील काही महत्त्वाची बातमी, तर आपल्या महाराष्ट्र राज्य मध्ये सोयाबीन बाजारभावाला विक्री कशी आहे आणि सोयाबीन बाजारभावामध्ये रोज आवक जावक कशी आहे त्याचबरोबर सोयाबीनला कसा भाव हा सरासरी मिळतोय याबाबत सर्व माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.

Soyabean Rate Today
महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभावात सध्या मोठी घसरण झाली, पहा लगेच सर्व जिल्ह्यातील बाजार भाव Soyabean Rate Today

तर शेतकऱ्यांना सोयाबीन या पिकाची किंमत ही कमी असल्याने ते विकून पैसे मिळवणे हे शेतकऱ्यांसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कठीण जात आहे. सोयाबीनचे भाव हे राज्यामध्ये अपेक्षा कमी सध्या असल्याने राज्यातील शेतकरी या भावा पुढे हातबल हा झालेला आहे. या असणाऱ्या समस्यांमुळे सोयाबीन न विकण्याचा निर्णय हा अनेक शेतकरी वर्गांनी घेतलेला आहे.Soyabean Market Maharashtra

Onion Rate Today
महाराष्ट्रातील कांदा बाजारभावात सध्या मोठ्या प्रमाणात फरक, पहा सर्व जिल्ह्यातील आजचे कांदा बाजार भाव Onion Rate Today

तर पहा इथं राज्यातील प्रमुख असणाऱ्या शहरात सोयाबीनला नेमका भाव कसा मिळतोय पुढील प्रमाणे:

ration card holders news
या नागरिकांचे रेशन होणार बंद, पहा आताची सर्वात मोठी बातमी ration card holders news
बाजार समितीसोयाबीन तेलजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/12/2024
अहमदनगरक्विंटल274400042004100
जळगावक्विंटल228489248924892
छत्रपती संभाजीनगरक्विंटल34404041114076
चंद्रपूरक्विंटल17380039003850
कारंजाक्विंटल8000375041304010
तुळजापूरक्विंटल550410041004100
मानोराक्विंटल663370141253851
राहताक्विंटल34392540474000
धुळेहायब्रीडक्विंटल11389939803950
सोलापूरलोकलक्विंटल201399541504030
अमरावतीलोकलक्विंटल8478395042514100
नागपूरलोकलक्विंटल1108370041964072
हिंगोलीलोकलक्विंटल1300390043004100
मेहकरलोकलक्विंटल1800380045804300
परांडानं. १क्विंटल22390039003900

Leave a Comment

19वा हप्ता कधी मिळणार? PM Kisan Yojana Updates एलपीजी सिलिंडर किंमत अपडेट महागाईचा फटका नागरिकांना! आज सोन्याच्या किमतीत लक्षणीय चढ-उतार! खरेदी आणि गुंतवणुकीसाठी Solar Pump Yojana: बनावट संकेतस्थळे आणि फसवणुकांपासून सावध रहा रेशन कार्ड रद्द आणि नव्याने अर्ज करण्याची प्रक्रिया