Soyabean Market Maharashtra: सोयाबीनचे दर काहीशा प्रमाणात दबावात, पहा राज्यातील सर्व जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजार भाव

व्हॉट्सॲप ग्रुप 👉 येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप 👉 येथे क्लिक करा

Soyabean Market Maharashtra: सोयाबीन बाजार हा शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये सध्या तरी अडचणीत आणत आहे. सोयाबीन भावात दबाव आज देखील कायम आहे. खुल्या बाजारात सोयाबीनचा भाव प्रतिक्विंटल 4000 ते 4200 इतपर्यंत हा भाव सध्या तरी सरासरी मध्ये आहे. सरकार मात्र सोयाबीनची हमीभावाने खरेदी करत या ठिकाणी आहे. मात्र ही धीमे गतीने असणारी खरेदी सुरू आहे. त्यामुळे खुल्या बाजारात त्याचा आधार हा मिळताना आपल्याला दिसत नाही. आणखी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काहीशा प्रमाणामध्ये सोयाबीनच्या भावामध्ये चढउतार हे सुरूच आहेत. सोयाबीन बाजारातील ही स्थिती अशीच कायम राहण्याचा एक प्रकारचा अंदाज हा अभ्यासकांनी त्यांच्या मते व्यक्त केला देखील आहे.

Soyabean Rate Today
महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभावात सध्या मोठी घसरण झाली, पहा लगेच सर्व जिल्ह्यातील बाजार भाव Soyabean Rate Today

तर पहा राज्यातील काही प्रमुख शहरांमधील सोयाबीनचे भाव हे कसे आहेत ते पुढील प्रमाणे:Soyabean Market Maharashtra

Onion Rate Today
महाराष्ट्रातील कांदा बाजारभावात सध्या मोठ्या प्रमाणात फरक, पहा सर्व जिल्ह्यातील आजचे कांदा बाजार भाव Onion Rate Today
बाजार समितीसोयाबीन तेलजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
17/12/2024
अहमदनगरक्विंटल274400042004100
जळगावक्विंटल228489248924892
छत्रपती संभाजीनगरक्विंटल34404041114076
चंद्रपूरक्विंटल17380039003850
कारंजाक्विंटल8000375041304010
तुळजापूरक्विंटल550410041004100
मानोराक्विंटल663370141253851
राहताक्विंटल34392540474000
धुळेहायब्रीडक्विंटल11389939803950
सोलापूरलोकलक्विंटल201399541504030
अमरावतीलोकलक्विंटल8478395042514100
नागपूरलोकलक्विंटल1108370041964072
हिंगोलीलोकलक्विंटल1300390043004100
मेहकरलोकलक्विंटल1800380045804300
परांडानं. १क्विंटल22390039003900
 लातूरपिवळाक्विंटल15866380042514100
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल70390041254000
अकोलापिवळाक्विंटल6109340043404000
यवतमाळपिवळाक्विंटल772380041403970
चिखलीपिवळाक्विंटल1520386046004230
वाशीमपिवळाक्विंटल3000370054004200
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल300415043254200
उमरेडपिवळाक्विंटल1742350042103900
चाळीसगावपिवळाक्विंटल30300039903953
भोकरदन -पिपळगाव रेणूपिवळाक्विंटल32405042004100
भोकरपिवळाक्विंटल63369541673931
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल310365040503850
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल2100345041653810
दिग्रसपिवळाक्विंटल435380041304065
सावनेरपिवळाक्विंटल75335840553900
जामखेडपिवळाक्विंटल269380041003950
पिंपळगाव(ब) – औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल34375141153970
परतूरपिवळाक्विंटल94405042004126
गंगाखेडपिवळाक्विंटल32415042504200
साक्रीपिवळाक्विंटल3350035003500
तळोदापिवळाक्विंटल19380041034000
नांदगावपिवळाक्विंटल3410041004100
अहमहपूरपिवळाक्विंटल1378310041983981
औराद शहाजानीपिवळाक्विंटल1816382541003962
किनवटपिवळाक्विंटल700489248924892
मुरुमपिवळाक्विंटल928350041003900
सेनगावपिवळाक्विंटल117360040504050
पाथरीपिवळाक्विंटल27320040003600
नादगाव खांडेश्वरपिवळाक्विंटल612387543254100
उमरखेडपिवळाक्विंटल30425043504300
राजूरापिवळाक्विंटल63378539703940
भद्रावतीपिवळाक्विंटल7390039003900
काटोलपिवळाक्विंटल234320041613850
पुलगावपिवळाक्विंटल279330042003975
सिंदीपिवळाक्विंटल185352041303860
आर्णीपिवळाक्विंटल760380041604000

ration card holders news
या नागरिकांचे रेशन होणार बंद, पहा आताची सर्वात मोठी बातमी ration card holders news

Leave a Comment

19वा हप्ता कधी मिळणार? PM Kisan Yojana Updates एलपीजी सिलिंडर किंमत अपडेट महागाईचा फटका नागरिकांना! आज सोन्याच्या किमतीत लक्षणीय चढ-उतार! खरेदी आणि गुंतवणुकीसाठी Solar Pump Yojana: बनावट संकेतस्थळे आणि फसवणुकांपासून सावध रहा रेशन कार्ड रद्द आणि नव्याने अर्ज करण्याची प्रक्रिया