Soyabean Market Maharashtra: सोयाबीन हमीभाव राज्यात फक्त 10% खरेदी.!

व्हॉट्सॲप ग्रुप 👉 येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप 👉 येथे क्लिक करा

Soyabean Market Maharashtra राज्य सरकारने सोयाबीन हमी भावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला; मात्र, खरेदी केंद्र वेळेवर न उघडल्याने शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात सोयाबीनची विक्री केली. त्यामुळे 10 डिसेंबरपर्यंत राज्यातील 551 खरेदी केंद्रांवर केवळ 1 लाख 31 हजार टन सोयाबीनची खरेदी झाली होती. 1.4 लाख टन खरेदीचे उद्दिष्ट असताना शेतकऱ्यांना नोंदणीसाठी 15 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती; मात्र, खरेदी केवळ 10 टक्क्यांवर पोहोचल्याने आता नोंदणीची अंतिम मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवताना सरकारला लाज वाटू लागली आहे.

राज्य सरकारने नाफेड आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लि. या दोन संस्थांना 4,892 रुपये प्रतिक्विंटल या हमी भावाने सोयाबीन खरेदी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. नाफेडने 1 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांना नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली. ही मुदत रविवार, 15 डिसेंबर रोजी संपत आहे.

Soyabean Rate Today
महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभावात सध्या मोठी घसरण झाली, पहा लगेच सर्व जिल्ह्यातील बाजार भाव Soyabean Rate Today

यासाठी राज्यातील 581 केंद्रांना खरेदीसाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यापैकी 551 कार्यरत असल्याची माहिती सहकार व पणन विभागाने दिली. या केंद्रांवर 3 लाख 65 हजार 444 शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी 2 लाख 1 हजार 727 शेतकऱ्यांनी सोयाबीन खरेदीचे नियोजन केले होते; मात्र, आतापर्यंत केवळ 1 लाख 31 हजार 875 टन सोयाबीनची खरेदी झाली आहे. नाफेडने १ लाख १ हजार ९३७ टन, तर एनसीसीएफने २९ हजार ३९३ टन खरेदी केली आहे. 67,753 शेतकऱ्यांकडून ही खरेदी करण्यात आली आहे.Soyabean Market Maharashtra

खुल्या बाजाराला प्राधान्य

Onion Rate Today
महाराष्ट्रातील कांदा बाजारभावात सध्या मोठ्या प्रमाणात फरक, पहा सर्व जिल्ह्यातील आजचे कांदा बाजार भाव Onion Rate Today

सोयाबीन खरेदी केंद्रे उशिरा सुरू झाली. नेमक्या काढणीच्या वेळी आलेल्या पावसाचा शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला. पर्यायाने सोयाबीनमध्ये ओलाव्याचे प्रमाण काढणीच्या वेळी खरेदीच्या निकषापेक्षा जास्त असल्याने शेतकऱ्यांनी हे सोयाबीन खुल्या बाजारात विकण्यास प्राधान्य दिले. तसेच दिवाळीही याच काळात असल्याने पैशांची गरज असल्याने शेतकऱ्यांनी या केंद्रांकडे पाठ फिरवली.Soyabean Market Maharashtra

बाजार समितीसोयाबीन तेलजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
14/12/2024
छत्रपती संभाजीनगरक्विंटल28320039003550
चंद्रपूरक्विंटल119350040303870
राहूरी -वांबोरीक्विंटल25340039003700
तुळजापूरक्विंटल450407540754075
मालेगाव (वाशिम)क्विंटल330350039803750
धुळेहायब्रीडक्विंटल49360541304025
अमरावतीलोकलक्विंटल5190395041004025
नागपूरलोकलक्विंटल765410041804160
हिंगोलीलोकलक्विंटल1000380041503975
ताडकळसनं. १क्विंटल228390041004000
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल220370042164171
जालनापिवळाक्विंटल4505330046004000
अकोलापिवळाक्विंटल6192350044304000
मालेगावपिवळाक्विंटल60220040983781
चिखलीपिवळाक्विंटल1650382546264225
हिंगणघाटपिवळाक्विंटल2533278042503500
वाशीमपिवळाक्विंटल30003740540114160
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल300400048504200
उमरेडपिवळाक्विंटल1980320042003850
भोकरदनपिवळाक्विंटल90400041004050
भोकरपिवळाक्विंटल89360041713885
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल330375040503900
जिंतूरपिवळाक्विंटल185350040753800
सावनेरपिवळाक्विंटल12320039253800
जामखेडपिवळाक्विंटल184350041003800
पिंपळगाव(ब) – औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल112358142514020
गेवराईपिवळाक्विंटल170350040633850
तेल्हारापिवळाक्विंटल650380041754070
वरूडपिवळाक्विंटल73350041453841
देउळगाव राजापिवळाक्विंटल23345035003500
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल68320039503600
अहमहपूरपिवळाक्विंटल1969280041764008
किनवटपिवळाक्विंटल48489248924892
मुखेडपिवळाक्विंटल40415042504150
मुरुमपिवळाक्विंटल485351141013892
बार्शी – टाकळीपिवळाक्विंटल300380043004100
नेर परसोपंतपिवळाक्विंटल470300041853962
भद्रावतीपिवळाक्विंटल38380038003800
पुलगावपिवळाक्विंटल189345541504050
सिंदीपिवळाक्विंटल29345040603835
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल707402541854090

ration card holders news
या नागरिकांचे रेशन होणार बंद, पहा आताची सर्वात मोठी बातमी ration card holders news

Leave a Comment

19वा हप्ता कधी मिळणार? PM Kisan Yojana Updates एलपीजी सिलिंडर किंमत अपडेट महागाईचा फटका नागरिकांना! आज सोन्याच्या किमतीत लक्षणीय चढ-उतार! खरेदी आणि गुंतवणुकीसाठी Solar Pump Yojana: बनावट संकेतस्थळे आणि फसवणुकांपासून सावध रहा रेशन कार्ड रद्द आणि नव्याने अर्ज करण्याची प्रक्रिया