SIP Investment तुम्हाला देखील एसआयपीच्या गुंतवणुकीतून चांगल्या प्रकारचा परतावा हा अपेक्षित असेल तर त्यासाठी दीर्घकालीन कालावधीसाठी तुम्हाला गुंतवणूक करणे हे फार मोठे गरजेचे असते व यामध्ये चक्रवाडीचा देखील तुम्हाला चांगल्या मोठा फायदा हा मिळतो व चांगल्या प्रकारे परतावा हा तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये मिळतो.
SIP Investment
आपण जर सध्या गुंतवणुकीचे पर्याय बघितले तर यामध्ये एसआयपी म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन याला खूप जास्त प्रमाणामध्ये आता चांगलीच पसंती ही दिली जात आहे. दिवसेंदिवस एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण हे अधिक असून दीर्घ कालावधी करिता जर आपण गुंतवणूक केली तर मोठ्या प्रमाणात चांगला असा परतावा तुम्हाला देण्याची एसआयपी मध्ये क्षमता असल्याने आपल्या गुंतवणूक ही आपल्याला वाढताना चांगलीच दिसून येत आहे.
आज सकाळीच सोन्याच्या भावात झाली मोठी घसरण, पहा 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव
तुम्हाला देखील या एसआयपीच्या गुंतवणुकीतून चांगल्या प्रकारचा परतावा हा तुम्हाला अपेक्षित असेल तर त्यासाठी दीर्घकालापर्यंत तुम्हाला एसआयपीत गुंतवणूक करणे हे अत्यंत गरजेचे आहे. आणि यामुळे तुम्हाला चक्रवाढ याचा देखील चांगल्या प्रकारे फायदा मिळतो व मोठ्या प्रमाणावर अधिक अधिक परतावा हा तुम्हाला यामध्ये मिळतो.
समजा एसआयपी तुम्हाला देखील सुरू करायची आहे आणि त्यासाठी पाच हजार रुपये किंवा दहा हजार रुपये तुम्ही प्रत्येक महिन्याला एसआयपी करणार आहात आणि तीही दहा वर्षे या कालावधीसाठी जर करत असाल तर या कालावधीमध्ये किती पैसे तुम्ही जमा करू शकाल. किंवा तुम्हाला यामधून दहा वर्षानंतर पैसे किती मिळतील? याचीही माहिती तितकेच तुमच्यासाठी गरजेचे आहे. त्यामुळे या लेखांमध्ये आपण याचे कॅल्क्युलेशन व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊया.
पाच हजार रुपयांची एसआयपी महिन्याला तुम्ही दहा वर्षासाठी केली तर पैसे किती मिळतील?
तुम्ही जे रक्कम महिन्याला एसआयपी मध्ये गुंतवणूक करत आहात तर त्या अंतर्गत तुम्हाला परतावा हा किती मिळू शकतो याचा अंदाज तुम्ही कॅल्क्युलेशन वापरून तुम्ही एसआयपी लावू शकता.
जर यामध्ये तुम्ही एसबीआय SIP Investment कॅल्क्युलेटर यांच्यानुसार पाहिले तर समजा दहा वर्षाकरिता तुम्ही १२ टक्के हा परतावा समजा गृहीत धरला आणि त्यानुसारच महिन्याला पाच हजार रुपये गुंतवले तर एकूण गुंतवणूक तुमची सहा लाख रुपये एवढी होती.
पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्याची तारीख जाहीर, ‘या’ शेतकऱ्यांना 4000 रुपये मिळणार
त्यावर तुम्हाला बारा टक्के दराने पाच लाख 61 हजार 995 रुपये एवढा यामधून परतावा हा मिळतो. म्हणजेच एकूण तुमचे जमा सहा लाख आणि त्यामधून दहा वर्षात त्याच्यावर मिळणारा जो पत्ता आहे तो 5 लाख 61 हजार 695 असे मिळून तुम्हाला दहा वर्षाच्या नंतर 11 लाख 61 हजार 695 रुपये हे या एसआयपीच्या माध्यमातून मिळतात. जर समजा 12 टक्क्यांनी नाही तर तुम्हाला हा परतावा वार्षिक 15 टक्के पर्यंत जर मिळाला तर ही असणारी रक्कम तुम्हाला जवळपास 13 लाख 93 हजार 286 रुपये एवढी रक्कम या एसआयपीच्या माध्यमातून मिळू शकते.
महिन्याला दहा हजार रुपयाची एस आय पी मध्ये गुंतवणूक दहा वर्षासाठी केली तर..
समजा तुम्ही पाच हजार ऐवजी दहा हजार रुपये हे प्रति महिना या SIP Investment मध्ये दहा वर्षासाठी करायचे जर तुम्ही ठरवले आणि त्यानुसार तुम्हाला यामध्ये 12 टक्क्याने जर हा परतावा या ठिकाणी मिळाला तर एकूण तुम्हाला 23 लाख 23 हजार 391 रुपये एवढी रक्कम या एसआयपीच्या माध्यमातून मिळू शकते. यामधील ही मिळणारे रक्कम थोड्याफार प्रमाणामध्ये कमी जास्त प्रमाणात होऊ शकते.
परंतु जर तुम्ही गुंतवणुकी दीर्घकाळासाठी केली तर नक्कीच चांगल्या प्रकारे मुदत ठेव म्हणजेच एफडी यांपेक्षा देखील म्युच्युअल फंड एस आय पी यामध्ये तुम्हाला अधिक अधिक जास्त प्रमाणामध्ये परतावा हा मिळतो. थोडीफार प्रमाणामध्ये जत जोखीम घेण्याची तुमची तयारी असेल तर त्यासाठी म्युच्युअल फंड SIP Investment हा एक चांगल्या प्रकारचा आणि उत्तम दर्जाचा गुंतवणुकीचा मार्ग हा आहे.
सोन्याच्या भावामध्ये आज सकाळी पुन्हा वाढ, पहा आजचा 22 कॅरेट सोन्याचा भाव !