Saving Bank Account सध्या महिलांकडून लाडकी बहिन योजनेसाठी पैसे गोळा केले जात आहेत. महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सरकारने नवीन जीआर जारी करून योजनेत तीन वेळा सुधारणा केल्या आहेत.
लाडकी बहिन योजनेसाठी अर्ज करताना बँक खाते उपलब्ध करून देताना फक्त तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेले बँक खाते दिले पाहिजे. या योजनेचे पैसे थेट महिलांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा होणार असल्याने, आधार लिंक खाते आवश्यक आहे. तुमच्या आधार कार्डशी कोणती बँक लिंक केली आहे हे तपासण्यासाठी खालील स्टेप बाय स्टेप प्रक्रियेचे अनुसरण करा.
त्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्डच्या मागील लिंक दाखवल्या जातील.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना; या महिलांना महिन्याला 1500 रुपये मिळणार नाहीत.
- १) तुमचे आधार कार्ड कोणत्या बँकेशी लिंक आहे हे तपासण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आधारच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. (https://uidai.gov.in/).
- 2) My Aadhaar पर्यायावर क्लिक करा.
3) ड्रॉप-डाउन मेनूमधून आधार सेवा निवडा.
4) आधार आणि बँक खाते लिंकिंग स्थिती तपासा वर क्लिक करा. - 5) तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि सबमिट क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला आधार लिंक मोबाईल नंबरवर एक ओटीपी मिळेल ओटीपी टाका.
त्यानंतर तुमच्या आधार कार्डसोबत कोणती बॅक लिंक आहे हे दाखवले जाईल.Saving Bank Account
💸🏦लाडकी बहीण योजनेसाठी “हे” खाते आहे बेस्ट, पोस्ट बँक🏦📑🔰✅