नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजना (Sanjay Gandhi Niradhar Yojana list) आणि तर सर्व निराधार योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अतिशय गोड आणि आनंदाची बातमी आम्ही घेऊन आलोय ते म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचे मागील दोन ते तीन महिन्याचे पेन्शन 1500 रुपये प्रमाणे आज पासून तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात ही झालेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण याबद्दलची सर्व माहिती या माध्यमातून पाहणार आहोत तर तुम्ही लक्षपूर्वक ही माहिती शेवटपर्यंत पहा
Sanjay Gandhi Niradhar Yojana list
तर पहा मित्रांनो अखेर संजय गांधी निराधार योजनेचे पैसे हे कोण कोणत्या जिल्ह्यांसाठी वाटप होण्यास सुरुवात ही झाली आहे त्याबरोबरच हे पैसे तुम्हाला कधी मिळणार अशाप्रकारे संपूर्ण काही माहिती आपण पाहणार आहोत तर पहा मित्रांनो मागील महिन्यामध्ये म्हणजेच 25 सप्टेंबर 2024 रोजी शासनाने जो काही शासन निर्णय प्रसिद्ध केला होता त्या निर्णयानुसार एकूण 10 कोटी 05 लाख 15 हजार 560 एवढा निधी शासनाच्या प्रणाली मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पाठवण्यात आला होता.
मित्रांना जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत खूप जास्त प्रमाणात दिरंगाई हे दिसून येत होती म्हणून अजून पर्यंत तरी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले नव्हते परंतु आता दिवाळीच्या शुभमुहूर्तावर दोन ते तीन महिन्याची जी काही पेन्शन आहे ती 1500 रुपये प्रमाणे त्याच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना दीड हजार रुपये मिळाल्याचा असा मेसेज या योजनेच्या लाभार्थ्यांना पैसा जमा झाल्यावर येणार आहे
पहा फक्त या महिलांनाच मोफत 3 गॅस सिलेंडर मिळणार, पहा येथे यादीत नाव
त्यामुळे या योजनेमधील मागील दोन-तीन महिन्याचे पैसे हे जमा होत आहे त्यामुळे तुम्हाला देखील लवकरच हा मेसेज येईल म्हणजेच जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्याचे पैसे हे येत्या दोन ते तीन दिवसात तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर हे पहा मित्रांनो आज भरपूर जणांना निराधार योजनेचे पैसे हे मिळाले परंतु या योजनेत काहींना दीड हजार रुपये मिळाले तर काहींना तीन हजार रुपये मिळाले तर पहा मित्रांनो तुम्हाला जर हे पैसे आले नसेल तर हे पण मित्रांनो बँक यांना आता पुढील तीन ते चार दिवस दिवाळीनिमित्त सुट्टी असणार आहे.
आज ज्या लोकांना पैसे आले त्यांनाच हे पैसे मिळाले आहेत आणि तुम्हाला जर मेसेज आला असेल तरच तुम्ही बँकेमध्ये जाऊन हे पैसे काढून घेऊ शकता हे बघा ज्या लोकांना मेसेज आला नाही त्यांनी उगीच बँकेमध्ये जाण्याची गरज नाही कारण ज्यांना मेसेज हा आला आहे त्यांनाच हे पैसे आले आहे ज्यांना हे पैसे आले नाही त्यांनी दोन ते तीन दिवस वाट पाहावी अन्यथा त्यांना दिवाळीच्या नंतर हे पैसे घेऊन जातील.अशाच प्रकारे नवीन नवीन माहितीसाठी आपल्या कृषी लाईव्ह या वेबसाईटचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि सर्व प्रकारची माहिती मिळवा
शेतकऱ्यांचा पिक विमा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जमा !