Post Office Scheme आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाला काहीतरी आपली कमाई ही व्हावी अशी मनापासून अपेक्षा असते. प्रत्येक व्यक्ती आयुष्यामध्ये काही ना काहीतरी बचतही करतच असतो. आणि ही करत असलेली बचत यामधून चांगला परतावा मिळण्याची देखील प्रत्येकाची एक वेगळी इच्छा असते. म्हणून Post Office Scheme च्या काही योजनांमध्ये आज देखील भारतीय खूप गुंतवणूक हे करतात. पोस्टाच्या अशाच एका अल्पबचत या योजना वर चांगल्या प्रकारचे व्याज देखील मिळतेच. या बचतीची पण सरकार हे हमी घेते.किसान विकास पत्र, KVP SCHEME ही अशीच एक जबरदस्त योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून 115 महिन्यात ग्राहकांना केवळ हा आपला पैसा डबल मिळतो. पहा नेमकी काय आहे ही योजना? यामध्ये गुंतवणुकी कशी करता येईल?
एकदम पैसा दुप्पट करत असणारी योजना Post Office Scheme
कोणत्याही प्रकारच्या जखमी व्यतिरिक्त तुम्हाला तुमचा पैसा हा दुप्पट करायचा असेल तर तुमच्यासाठी ही पोस्ट ऑफिसची असणारी किसान विकास पत्र योजना अत्यंत जबरदस्त अशी योजना आहे. या योजनेमध्ये गुंतवणूकदारांच्या अगदी जास्त जोर पडलेला आहे. पारंपारिक असणारे गुंतवणूकदार या योजनेला फार फार महत्त्व देतात. या सरकारी असणाऱ्या योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक केल्याच्या नंतर तुम्हाला 115 महिन्यांमध्ये तुमची रक्कम ही दुप्पट होते. तुम्ही फक्त कमीत कमी एक हजार रुपयांपासून अनेक असणाऱ्या पटीमध्ये या योजनेत गुंतवणूक ही तुम्ही करू शकता. या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला जास्तीत जास्त किती पण रक्कम ही या योजनेत गुंतवता येते. त्याला कुठल्याही प्रकारची मर्यादा ही नाही.
सोन्याच्या भावात आठवड्याभरामध्ये 3000 पेक्षा अधिक घसरल, पहा आजचा 22 कॅरेट सोन्याचा भाव!
या योजनेत खाते किती उघडता येतील?
या किसान विकास पत्र योजनेच्या माध्यमातून एकल किंवा दोन अशा पद्धतीचे खाते हे तुम्हाला उघडता येते. आणखी यामध्ये 10 वर्ष यापेक्षा अधिक असणाऱ्या मुलाच्या वयाच्या नावाने देखील या सरकारी योजनेमध्ये तुम्हाला खाते उघडता येते.Post Office Scheme)एक म्हणजे यामध्ये एक व्यक्ती खाते हे किती पण उघडू शकतो. त्याला कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही. तुम्ही देखील या किसान पत्र योजनेच्या माध्यमातून किती देखील खाते होऊ शकता. या योजनेवर सध्या सरकारच्या माध्यमातून 7.5% एवढे व्याज हे या योजनेसाठी देण्यात येत आहे. हे व्याज प्रत्येक तीन महिन्याला बदलते यामध्ये बदल होतो.
पोस्ट ऑफिस येथे KVP,NSC खाते सुरू करा असे ऑनलाईन
- सर्वप्रथम तुम्ही पोस्ट ऑफिस इंटरनेट बँकिंग यामध्ये तुम्ही लॉगिन करा
- त्यानंतर जनरल सर्विसेस यावर जा. नंतर पुढे सर्विस रिक्वेस्ट या ठिकाणी जा आणि शेवटी खाली नवीन विनंती या पर्यायावर जा
- NSC हे खाते उघडण्यासाठी, तुम्ही NSC खात्यावर क्लिक करा. किंवा KVP हे खाते उघडण्याकरिता KVP खाते यावर क्लिक करा.
- NSC खाते हे उघडण्याकरिता असलेली रक्कम तुम्ही जमा करा. या योजनेअंतर्गत, तुम्हाला किमान एक हजार रुपये अथवा शंभर रुपयांच्या पटीत असणारी रक्कम जमा करा.
- पुढे पोस्ट ऑफिस बचत या खात्याशी लिंक केलेले डेबिट खाते येथे निवडा.
- सर्व अटीशक्ती वाचून क्लिक करा आणि स्वीकारा.Post Office Scheme
रेशन कार्ड संदर्भात आनंदाची बातमी, शासनाने जोडला एक नवीन नियम, यांना मिळणार मोफत रेशन