PM Kisan Mandhan Yojana कृषीप्रधान देश म्हणून भारताकडे पाहायला जातो आणि बहुतांश लोकसंख्या ही भारताची चांगल्या मोठ्या प्रमाणात शेतीवर आधारित आहे. परंतु, अल्पभूधारक आणि छोट्या शेतकऱ्यांकरिता शेती करणे हे चांगले सोपे नाही. त्यांच्यासमोर अनेक प्रकारच्या आर्थिक अशा प्रचंड अडचणी, त्याचबरोबर उत्पन्न बुडीत वृद्धपकाळाचा प्रश्न हा सारख्या प्रमाणात असतो. आणि या समस्या शेतकऱ्यांच्या लक्षात घेऊनच भारत सरकारने देशात ” प्रधानमंत्री किसान मानधन योजना” ही केंद्र सरकारने सुरू केलेली आहे. या योजनेच्य उद्देशाने व धपक काळामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक प्रकारचे संरक्षण यामधून दिले जाती आणि त्यांच्या जीवनमानात देखील चांगल्या प्रकार प्रकारे सुधारणा करणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.
ही प्रधानमंत्री किसान मानधन योजना म्हणजे नेमकं काय?
ही 12 सप्टेंबर 2019 रोजी प्रधानमंत्री किसान मानधन योजना देशांमध्ये केंद्र सरकारने ही महत्त्वकांक्षी योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून अल्पभूधारक आणि छोटे शेतकऱ्यांना साठ वर्षाच्या नंतर तीन हजार रुपये प्रमाणे निश्चित पेन्शन ही दर महा या मधून दिली जाते. शेतकऱ्यांना यामध्ये 18 ते 40 या वर्षा दरम्यान योजनेमध्ये सहभागी होणे अपेक्षित आहे. तसेच शेतकऱ्यांच्या वयाच्या आधारावर मासिक असे योगदान करतात, आणि सरकार त्याचप्रमाणे योगदान यामध्ये देते.
या योजनेची पात्रता काय?
या योजनेसाठी पात्र होण्याकरिता काही महत्त्वाच्या विशेष अशा अटी आहेत;
- आयु आयु मर्यादा: यामध्ये 18 ते 40 वया दरम्यान अर्ज करण्यास शेतकऱ्यांचे वय हे असावे.
- . आयएमर्यादा: यामध्ये मासिक उत्पन्न पंधरा हजार रुपये पेक्षा कमी हे त्या शेतकऱ्यांची असावी.
- भूमी मर्यादा: यामध्ये दोन हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी शेती ही शेतकऱ्यांकडे जास्तीत जास्त प्रमाणात असणे आवश्यक आहे.
- कर दाता नसावा: शेतकरी हा कुठल्याही प्रकारचा आयकर भरणारा नसावा.
- इतर काही योजना: अर्जदार कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजना म्हणजेच याचा लाभार्थी हा नसावा.PM Kisan Mandhan Yojana
यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र
- ओळखपत्र
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईटचे फोटो
- बँकेची पासबुक
- रजिस्टर मोबाईल नंबर
या योजनेचे महत्त्वाचे स्वरूप
या योजनेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या वयाच्या आधारावर या योजनेत मासिक असे योगदान हे करावे लागते उदाहरणार्थ पुढील प्रमाणे:
- 18 वर्ष वयापर्यंत: 55 रुपये मासिक
- 29 वर्ष वयापर्यंत: 100 रुपये मासिक
- 40 वयापर्यंत: 200 रुपये मासिक
ऑफलाइन अर्ज प्रक्रिया
- जनसेवा केंद्र: यामध्ये तुमच्या जवळच्या केंद्रावर त्यांनी जाऊन भेट द्यावी.
- कागदपत्र द्या: आवश्यक लागणारे सर्व कागदपत्र जसे की बँक पासबुक, आधार कार्ड व ओळखपत्र हे जमा करावे.
- फॉर्म भरून घ्या: JSC मधील ऑपरेटर हा तुमचा फॉर्म भरण्यास तुम्हाला मदत हा करेल.PM Kisan Mandhan Yojana
लाडकी बहीण 2100 रुपये हप्त्यासाठी 1400 कोटींची तरतूद