Pm Kisan Beneficiary Status पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी त्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार रुपये प्रमाणे हप्ता हा जमा करण्यात येत आहे, आणि हे पैसे आता जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे. त्या संदर्भातच आपण खालील माहिती ही दिलेली आहे सविस्तर माहिती पहा.
पीएम किसान योजना?
तर ही योजना भारत देशातील शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून भारत सरकारने ही योजना सुरू केलेली असून, या योजनेच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना सहा हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये हे डीबीटी च्या माध्यमातून शासन जमा करतो. हे पैसे शेतकऱ्यांना तीन समान हप्त्यांमध्ये म्हणजेच दोन हजार रुपये याप्रमाणे महिन्याला हे पैसे खात्यामध्ये येतात.
तर १९ हप्ता हा शेतकऱ्यांना कधी मिळणार?
- शेतकऱ्यांना 19 वा हप्ता याची आस ही लागलेली आहे आणि हाच 19 वा हप्ता डिसेंबर एंडिंग ला सुरू होणार आहे.
- हा हप्ता जमा होण्याचा वेग लवकरच सुरू होणार आहे म्हणजेच तुम्ही जर या योजनेची केवायसी केलेले असेल तरच तुम्हाला ह्या प्रक्रियेनुसार हा हप्ता लवकरच मिळू शकतो अन्यथा नाही.Pm Kisan Beneficiary Status
हा हप्ता मिळण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी:
- पात्रता
- शेतकऱ्यांना हा हप्ता पाहिजे असेल तर त्यांना जमीन ही फक्त दोन हेक्टर पर्यंतच असावी
- लाभार्थी शेतकऱ्यांचे जमीन नावावर असावी सातबारा असावा.
- केवायसी:
- केवायसी करणे हे शेतकऱ्यांना बंधनकारक केलेले आहे.
- केवायसी नाही केली तर येणारा हप्ता हा तुम्हाला मिळणार नाही.
- बँक खाता तपशील:
- तुमचे बँक खाते हे तुमच्या आधार कार्डशी जोडलेलेच असावे तरच पैसे मिळणार.
- तुमचे खाते हे डीबीटी लिंक असले पाहिजे.
महत्त्वाचे लागणारे कागदपत्र:
- जमीन सातबारा उतारा
- आधार कार्ड
- बँक खाता माहिती
- मोबाईल नंबर आधार लिंक असलेलाच.Pm Kisan Beneficiary Status
तुम्हाला या संबंधित काही अडचणी आल्यास:
- शेतकरी हेल्पलाइन नंबर वर संपर्क तुम्ही करू शकता:
- pm किसान हेल्पलाइन: 155261 155 / 1800-11-5526 (टोल फ्री क्रमांक)
- ई-मेल आयडी: pmkisan-ict@gov.in
शेतकऱ्यांना काही महत्त्वाची लक्षात ठेवायची माहिती:
- येणारा हप्ता हा फक्त पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे.
- केवायसी ज्या शेतकऱ्यांनी केलेली नाही त्यांना हप्ता मिळणार नाही.
- सरकारच्या माध्यमातून ह्या हप्त्याची वितरण प्रक्रिया ही सुरू असून यासाठी राज्यनिहा ही वितरण होईल.Pm Kisan Beneficiary Status
पीएम किसानचे 4,000/- मिळणार पण आगोदर हे काम करा