व्हॉट्सॲप ग्रुप 👉
येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप 👉
येथे क्लिक करा
Petrol Diesel Rate महाराष्ट्र राज्यामध्ये नव्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतल्याची बातमी आहे ती म्हणजे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बाबत. तर, १ जानेवारीपासून डिझेल 13 रुपये प्रति लिटर आणि पेट्रोल 15 रुपये प्रति लिटर असे या ठिकाणी स्वस्त होणार असल्याचे राज्य शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेले आहे. हा एक महत्त्वाचा निर्णय सर्वसामान्य नागरिकांना एक प्रकारे दिलासा देणारा निर्णय ठरेल, विशेष म्हणजे वाहतूकदार शेतकरी आणि मध्यमवर्गीयांसाठी हा एकदम लाभदायक निर्णय आहे.
या निर्णयामागील चे महत्वाचे वैशिष्ट्ये
- किमतीबाबत कपात:
- डिझेल: 13 रुपयांनी स्वस्त
- पेट्रोल: 15 रुपये रुपयांनी स्वस्त
- राज्य शासनाचा आर्थिक भार:
- राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे आणि यामध्ये कर कपात करूनच हा महत्त्वाचा मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला असून, ज्यामुळे सरकारच्या वसुलीवर हा देखील परिणाम होईल. तरीदेखील, सर्वसामान्य नागरिकांना हा दिलासा देणे आणि त्यांच्याकरिता हे प्राथमिक असणार उद्दिष्ट आहे असे देखील या माध्यमातून सांगितलं जातं.Petrol Diesel Rate
तर डिसेंबर 2024 मध्ये राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रमुख शहरांमध्ये कसे प्रमाणे आहेत ते पुढील प्रमाणे पहा:
शहर | पेट्रोल (₹/लिटर) | डिझेल (₹/लिटर) |
---|---|---|
मुंबई | 103.44 | 89.97 |
पुणे | 104.53 | 91.04 |
नागपूर | 103.94 | 90.51 |
नाशिक | 104.28 | 90.80 |
औरंगाबाद | 105.19 | 91.68 |
सोलापूर | 104.24 | 90.78 |
कोल्हापूर | 104.43 | 90.98 |
सांगली | 104.40 | 90.95 |
सिंधुदुर्ग | 105.90 | 92.39 |