Crop Insurance List: कापूस व सोयाबीनचे २०,००० शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा, पहा यादीत नाव !
Crop Insurance List: खरीप हंगाम सन 2023 साठी सोयाबीन आणि कापूस उत्पादक असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 4 हजार194.28कोटी रुपये हे अर्थसहाय्य म्हणून मंजूर हे करण्यात आलेले आहे कापूस आणि सोयाबीन उत्पादक असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे अर्थशाय वाटप येणार आहे यामध्ये महसूल विभागाच्या सहाय्याने तात्काळ यामध्ये येणाऱ्या अडचणी आणि इतर काही अडचणी सोडून येत्या दिवसांमध्येहे असणारे अर्थशाही शेतकऱ्यांच्या थेट … Read more