Onion Rate Today: कांद्याच्या भावात आज घसरण, शेतकरी चिंतेत पहा आजचे भाव

व्हॉट्सॲप ग्रुप 👉 येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप 👉 येथे क्लिक करा

Onion Rate Today साध्या स्थितीत लाल कांद्याची आवक ही राज्यामध्ये वाढलेले आहे. आणि त्यामुळेच कांद्याच्या भावात आपल्याला घसरण हे झाल्याची देखील दिसून येत आहे. मंगळवारचा विचार केला तर या दिवशी कांद्याला 345 रुपये एवढा भाव हा प्रतिक्विंटल मागे मिळाला. परंतु मागील आठवड्याचा विचार केला तर हे दर आपल्याला घसरताना पाहायला मिळत आहे, त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये एक प्रकारची चिंतेचे देखील वातावरण आहे.

Soyabean Rate Today
महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभावात सध्या मोठी घसरण झाली, पहा लगेच सर्व जिल्ह्यातील बाजार भाव Soyabean Rate Today

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्सुकता लागलेली आहे की कांद्याचा भाव कधी वाढतो, म्हणजेच शेतकऱ्यांना कांदा पीक घेण्यासाठी फायदेशीर भाव मिळाला तरच शेतकरी वर्ग हा खुश होईल, आणि भविष्यामध्ये कांदा पीक घ्यायचे का नाही यावर देखील ते विचार करतील.Onion Rate Today

Onion Rate Today
महाराष्ट्रातील कांदा बाजारभावात सध्या मोठ्या प्रमाणात फरक, पहा सर्व जिल्ह्यातील आजचे कांदा बाजार भाव Onion Rate Today

तर पहा राज्यातील प्रमुख असणाऱ्या शहरात कांद्यासाठी भाव किती मिळतोय पुढील प्रमाणे:

ration card holders news
या नागरिकांचे रेशन होणार बंद, पहा आताची सर्वात मोठी बातमी ration card holders news
बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/12/2024
कोल्हापूरक्विंटल5350100040002200
अकोलाक्विंटल810150030002600
छत्रपती संभाजीनगरक्विंटल325060023501475
चंद्रपूर – गंजवडक्विंटल885250045003250
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल1024450039002200
खेड-चाकणक्विंटल7500150025002000
शिरुरक्विंटल2071100026002000
साताराक्विंटल230100035002250
कराडहालवाक्विंटल150250035003500
अकलुजलालक्विंटल84030036102500
सोलापूरलालक्विंटल4307710046001800
बारामतीलालक्विंटल385100051003500
येवलालालक्विंटल1400040024001500
येवला -आंदरसूललालक्विंटल600030020261750
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल450100032002100
धुळेलालक्विंटल65010040603300
लासलगावलालक्विंटल1731290028011950
लासलगाव – निफाडलालक्विंटल3540140023501801
लासलगाव – विंचूरलालक्विंटल3500100024001750
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1350050026852100
नागपूरलालक्विंटल1800140034002900
सिन्नरलालक्विंटल221020020451750
सिन्नर – नायगावलालक्विंटल16150020521850
संगमनेरलालक्विंटल1210850028001650
चांदवडलालक्विंटल820095234001900
मनमाडलालक्विंटल450045023002000
सटाणालालक्विंटल668545025251945
पिंपळगाव(ब) – सायखेडालालक्विंटल3940100021751600
पारनेरलालक्विंटल3273450030002075
भुसावळलालक्विंटल20220030002500
यावललालक्विंटल630240028502620
देवळालालक्विंटल535050024302100
हिंगणालालक्विंटल2300040003500
नामपूर- करंजाडलालक्विंटल118060024602000
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल5111100030002000
पुणेलोकलक्विंटल14135160030002300
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल15180032002500
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल4300160021001800
मंगळवेढालोकलक्विंटल21330040002500
कामठीलोकलक्विंटल11350045004000
कल्याणनं. १क्विंटल3100028001900
नागपूरपांढराक्विंटल1000150035003000
हिंगणापांढराक्विंटल1300030003000
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1800090030802000
सटाणाउन्हाळीक्विंटल280125035003100
रामटेकउन्हाळीक्विंटल12400050004500

Leave a Comment

19वा हप्ता कधी मिळणार? PM Kisan Yojana Updates एलपीजी सिलिंडर किंमत अपडेट महागाईचा फटका नागरिकांना! आज सोन्याच्या किमतीत लक्षणीय चढ-उतार! खरेदी आणि गुंतवणुकीसाठी Solar Pump Yojana: बनावट संकेतस्थळे आणि फसवणुकांपासून सावध रहा रेशन कार्ड रद्द आणि नव्याने अर्ज करण्याची प्रक्रिया