Onion Rate Today नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आम्ही आमच्या वेबसाईटच्या माध्यमातून नेहमीच चालू घडामोडींची माहिती आणि राज्यातील सर्व बाजार भाव हे आम्ही देत असतो, तर आज सुद्धा एक महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे ती म्हणजे आज आपण पाहिलं तर कांदा हे शेतकऱ्यांचं चांगलं मोठ्या प्रकारे उत्पादन देणारे पीक आहे आणि याच कांदा बाजार भाव आपण या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत. म्हणजेच शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती आणि शेतकऱ्यांचे जे पीक असतात त्याला सध्या बाजारामध्ये काय भाव मिळतो याची माहिती शेतकऱ्यांना असणं फार महत्त्वाचा आहे.
आणि त्याच संदर्भात आपण आज राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला नेमका काय भाव मिळतो हेच आपण येथे पाहणार आहोत. म्हणजेच शेतकऱ्यांना आपला शेतीतील कांदा हा विकायचा ठेवायचा. म्हणजेच आता योग्य भाव आहे का किंवा योग्य भाव येण्याची ते प्रतीक्षा करणार आहेत या संदर्भात आपण या ठिकाणी आज पाहू.Onion Rate Today
तर पहा इथं राज्यामध्ये प्रमुख असणाऱ्या शहरात सध्या कांद्याला काय भाव मिळतोय ते पुढील प्रमाणे:
ठिकाण | आवक (क्विंटल) |
---|---|
सोलापूर | ४५,२३७ |
पुणे | १७,५०२ |
लासलगाव (नाशिक) | २७,४३० |
पिंपळगाव बसवंत | १६,५०० |
धुळे | २,०३२ |
मनमाड | ४,५०० |
उमराणे | १५,५ |