New Rules Traffic Challan आता लुंगी बनियन किंवा या व्यतिरिक्त चप्पल घालून जर तुम्ही बाईक चालवली किंवा कार चालवली तर तुम्हाला बसणार दंड? या याच्यावर सडक मंत्री नितीन गडकरी यांचे चांगलंच मोठं विधान. पहा गडकरी चे विधान काय आहे?
New Rules Traffic Challan
भरपूर असे नागरिक आहेत की ते स्लीपर किंवा चप्पल आपली बाईक चालवतात. अशा असणाऱ्या परिस्थितीत, तुम्ही जर चप्पल घालून तुमची बाईक किंवा कार ही चालवल्यास तुम्हाला देखील दंड होऊ शकतो, असं देखील अनेकांचे मत आहे. पण खरंच हे नक्की खरं आहे का? याबाबत देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांनी सोशल मीडियावर एक माहिती दिली आहे.
पिक विमा अग्रीमचा दुसरा टप्पा 1 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा
आपल्या देशामध्ये गाडी किंवा मोठी कार चालवत असताना काही नियमांचे पालन हे तुम्हाला करावे लागते. केंद्र शासनाच्या माध्यमातून मोटार वाहन कायद्यात 2019 मध्ये काही महत्त्वपूर्ण असे बदल हे करण्यात आलेले होते. त्यानंतर गतच अनेक असे नियम तुम्हाला म्हणजेच सर्व नागरिकांना पाळावे लागतात. मी बाईक चालवत असताना सगळ्यात आणि महत्त्वाचं म्हणजे नियमाच्या बाबतीमध्ये बाईक स्वाराने आणि त्याच्या मागे बसलेल्या व्यक्तीने दोघांनी देखील हेल्मेट हे घातलंच पाहिजे.(New Rules Traffic Challan)भरपूर असे काही लोक आहेत ते स्लीपर किंवा चप्पल घालून देखील आपली बाईक चालवतात. अशा असणाऱ्या परिस्थितीत, तुम्ही जर बाईक किंवा कार ही चप्पल घालून चालवल्यास तुम्हाला देखील दंड होऊ शकतो. असे भरपूर जणांचे मत आहे. पण याबाबत देशाचे केंद्रीय मंत्री गडकरी साहेब यांनी यावर सोशल मीडियावर चांगलीच माहिती दिली आहे.
खरंतर रस्त्यावर चप्पल घालून बाईक चालवणे हे अत्यंत तुमच्यासाठी धोकादायक असे ठरू शकतात. त्यामुळे चांगले बूट अथवा सॅंडल घालूनच गाडी चालवण्याचा किंवा बाईक चालवण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच जरी तुमचा अपघात हा झाला तरी देखील महत्त्वाचं म्हणजे तुमचे पाय हे सुरक्षित राहू शकतील. आणि तुम्हाला दुखापत देखील कमी प्रमाणात होईल. चप्पल घालून बाईक चालवल्यास तुम्हाला दुःखात होण्याची दाट शक्यता आहे. तसेच तुम्हाला बाईकचा गैर चेंज करत असताना देखील यामध्ये त्रास होऊ शकतो.
पोस्ट ऑफिस ची जबरदस्त योजना, 115 महिन्यात तुमचे पैसे डबल, लगेच पहा योजना