New Pik Vima List शेतकऱ्यांना पिक विमा देण्यासाठी पिक विमा कंपन्या या सुरुवातीला हा जो पिक विमा आहे तो देण्यास फारशा इच्छुक याठिकाणी नव्हते. पण, आता त्यांनी देखील मागितलेल्या शेतकऱ्यांना आणि त्याकरिता पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना आगाऊ अशी पीक विमा रक्कम देण्यास या ठिकाणी सुरुवात केली आहे.
New Pik Vima List
यावर्षी खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांकरिता New Pik Vima List हा एक विशेष कार्यक्रम असा सुरू झालेला आहे. त्याची किंमत ही फक्त आणि फक्त एक रुपया एवढीच आहे. आणि 171 लाख शेतकऱ्यांनी आपले पैसे हे त्यांनी आधीच भरले आहेत.
सोन्याच्या भावात पुन्हा आज चढ,पहा आजचा 22 कॅरेट सोन्याचा भाव!
शेतकरी वर्गांच्या पिकांचे रक्षण करण्याकरिता सरकारने खूप मोठी रक्कम म्हणजेच जवळपास 1700 कोटी 73 लाख रुपये हे शेतकऱ्यांना दिले आहेत. हा पिक विमा काढण्याकरिता शेतकऱ्यांना तुटपुंजी रक्कम म्हणजेच फक्त आणि फक्त एक रुपया या ठिकाणी भरला होता. मात्र आता त्यांना दिलेले पैसे हे वाया न जाता त्याचा योग्य पद्धतीने वापर होत नसल्याचे आता या ठिकाणी दिसत आहे.
शेतकऱ्यांना त्यांच्या पीक विमा हा खात्यामध्ये मिळाला आहे की नाही पाहण्यासाठी तुमच्या बँक खात्यामध्ये पहावे
पिक विमा याची 25 टक्के रक्कम शेतकरी वर्गांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जात आहे. भरपूर असा पाऊस झाल्याने आणि काही टिळक भागांमध्ये पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी New Pik Vima List ची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ताबडतोब जमा करण्याचे आदेश दिले आणि टाकण्यात देखील सांगितले.
पिक विमा अग्रीमचा दुसरा टप्पा 1 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा