New beneficiary list नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आली आहे. या सर्व लाभार्थ्यांचा पगार होणार बंद हो मित्रांनो आता नवीन नियमानुसार, हे सर्व लाभार्थी होणार संजय गांधी निराधार योजनेतून अपात्र तेव्हा कोणकोणते लाभार्थी अपात्र होणार आहेत, हे आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
पहा मित्रांनो राज्यातील वयोवृद्ध दिव्यांग आणि निराधार व्यक्तींना केंद्र व राज्य शासनाकडून मानधन म्हणून प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात. तसेच, हे अनुदान राज्यातील जवळपास 95 लाख लाभार्थ्यांच्या जमा करण्यात येते आणि त्यालाच संजय गांधी निराधार पेन्शन असे म्हणतात. तर या योजनेमध्ये एक नियम असा आहे त्या व्यक्तींना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत असेल, त्यांना शासनाच्या इतर कुठल्याही दरमहा पेन्शन किंवा मानधन योजनेचा लाभ घेता येत नाही. आणि असे आढळून आल्यास त्या व्यक्तीचे संजय गांधी निराधार योजनेचे पेन्शन हे बंद देखील करण्यात येते. New beneficiary list
तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की सध्या राज्यामध्ये सर्वात लोकप्रिय झालेल्या माझी लाडकी बहीणणी योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणावर महिलांनी घेतला आहे. विशेष म्हणजे या लाडकी बहीण योजनेचा लाभ आजच्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत आहे, त्यांनी पण घेतला तेव्हा आता लवकरच संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व महिलांची चौकशी शासनाच्या माध्यमातून केली जाणार आहे. आणि या चौकशीमध्ये ज्या महिला या दोन्ही योजनांच्या लाभार्थी असल्याचे आढळून आल्यास त्या लाभार्थ्यांची संजय गांधी निराधार योजनेचे दरमहा पेन्शन हे तात्काळ बंद करण्यात येणार आहे.
तर अशा प्रकारे ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणे सुरू केला आहे म्हणजेच ऑलरेडी ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचे दरमहा दीड हजार रुपये पेन्शन चालू आहे. अशा महिलांची निराधार अनुदान हे आता बंद केले जाणार आहे.New beneficiary list
महिलांना खुशखबर | 16 डिसेंबर सोमवार सकाळी 7वाजता महिलांच्या खात्यात 2100रुपये जमा 💸