Mahayuti mantrimandal allocation: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला अजित दादांना कोणती खाते मिळणार..!

व्हॉट्सॲप ग्रुप 👉 येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप 👉 येथे क्लिक करा

Mahayuti mantrimandal allocation विधानसभा निवडणुकीच्या नंतर महायुतीचे सरकार स्थापन झालं आणि मंत्रिमंडळ विस्तार देखील नुकताच हा महायुतीचा झालेला आहे. आणि हा मंत्रिमंडळ विस्तार झाल्याच्या नंतर एकच उत्सुकता हा लागलेली आहे ती म्हणजे मंत्रिमंडळातील खातेवाटप तर हे खातेवाटप कसे जाहीर होणार आहे. भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षाला कोणकोणत्या प्रकारचे खाते या मध्ये मिळणार, याविषयी प्रचंड असे दावेप्रति दावे हे लढवले जात आहेत. याबाबतच अजित पवार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस यांना मिळणाऱ्या खात्याच्या संदर्भात एक महत्त्वाची माहिती या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. त्या माहितीनुसार अजित पवार यांच्या वाट्याला जुनी खाते पुन्हा येण्याची दाट शक्यता आहे.

Soyabean Rate Today
महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभावात सध्या मोठी घसरण झाली, पहा लगेच सर्व जिल्ह्यातील बाजार भाव Soyabean Rate Today

तर पहा अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला आणि कोणत्या मंत्राला कोणते खात मिळणार याबाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे:Mahayuti mantrimandal allocation

Onion Rate Today
महाराष्ट्रातील कांदा बाजारभावात सध्या मोठ्या प्रमाणात फरक, पहा सर्व जिल्ह्यातील आजचे कांदा बाजार भाव Onion Rate Today
अनुक्रमांकविभागमंत्र्याचे नाव
1अर्थ व नियोजनअजित पवार
2महिला व बालविकास कल्याणआदिती तटकरे
3वैद्यकीय शिक्षणहसन मुश्रीफ
4कृषी विभागदत्तामामा भरणे
5सहकारमकरंद पाटील
6अन्न व नागरी पुरवठाधनंजय मुंडे
  • भाजप
    • गृह
    • महसूल
    • पर्यटन
    • सार्वजनिक बांधकाम
    • ऊर्जा
  • शिवसेना
    • गृहनिर्माण
    • नगर विकास
  • राष्ट्रवादी
    • महिला आणि बाल विकास मंत्रालय
    • उत्पादन शुल्क
    • अर्थ खात

कॅबिनेट मंत्रिमंडळाची यादी जाहीर पहा कोण असेल फडणवीस मंत्रिमंडळात कोणते खाते कुणाकडे

ration card holders news
या नागरिकांचे रेशन होणार बंद, पहा आताची सर्वात मोठी बातमी ration card holders news

Leave a Comment

19वा हप्ता कधी मिळणार? PM Kisan Yojana Updates एलपीजी सिलिंडर किंमत अपडेट महागाईचा फटका नागरिकांना! आज सोन्याच्या किमतीत लक्षणीय चढ-उतार! खरेदी आणि गुंतवणुकीसाठी Solar Pump Yojana: बनावट संकेतस्थळे आणि फसवणुकांपासून सावध रहा रेशन कार्ड रद्द आणि नव्याने अर्ज करण्याची प्रक्रिया