Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची खुशखबर..! ज्या लाडक्या बहिणीचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा महिलांना लाडक्या बहिणींना यावर्षी महत्त्वाची प्रसिद्ध झालेली ही लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला महिला खातेदाराला दीड हजार रुपये याप्रमाणे डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा केली जातात. या योजनेसाठी राज्याच्या झालेल्या अर्थसंकल्पामध्ये मंजुरी ही या योजनेसाठी दिलेली होती. आणि लगेच या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात देखील झाली आणि जुलैमध्ये या योजनेची चांगली प्रचंड लोकांपर्यंत ही योजना पोहोचली. आणि या योजनेच्या माध्यमातून महिला लाभार्थ्यांच्या खात्यात नोव्हेंबर पर्यंतचे सर्व पाच हप्ते हे पंधराशे रुपये याप्रमाणे जमा देखील करण्यात आले आहे.
परंतु निवडणुकीच्या कार्यक्रमामुळे निवडणुकीच्या आचारसंहितांमुळे लाडक्या बहिणींना ऍडव्हान्स मध्ये नोव्हेंबर चा हप्ता हा बहिणींच्या खात्यामध्ये जमा देखील करण्यात आलेला होता त्यावेळी महिलांच्या खात्यामध्ये एकदम 3000 रुपये याप्रमाणे पैसे हे खात्यामध्ये जमा केले होते. आणि त्यावेळेस हे तीन हजार रुपये एकाच वेळी जमा झाल्याने महिलांच्या मनामध्ये प्रचंड असे आनंदाचे वातावरण हे होते. त्याचबरोबर आता महिलांना एक प्रश्न लागलेला आहे तो म्हणजे डिसेंबरची हप्ता हा आमच्या खात्यात कधी जमा होणार.Ladki Bahin Yojana
तर पहा राज्यामध्ये महायुतीच सरकार पुन्हा एकदा आलो असल्याने लाडक्या बहिणींना हे एक विषय रुपये मिळणार असल्याची घोषणा देखील महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्या माध्यमातून केलेले आहे. याबाबत चांगल्या प्रकारे मोठे तरतूद ही अर्थसंकल्पामध्ये या योजनेसाठी केली जाईल, ही योजना बंद होणार नाही ही योजना कंटिन्यू ही सुरू राहणार आहे अशी देखील माहिती राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील काही दिवसांच्या अगोदर दिलेली होती.
त्यामुळे आता 2100 रुपये हे लाडक्या बहिणींना लवकरच मिळण्याची दाट शक्यता ही आहे. त्यामध्येच आता या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये पहिल्याच दिवशी 35 हजार 788 एवढ्या पुरवणी मागण्याचा विचार करण्यात आला यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा देखील विधिमंडळामध्ये आढावा घेण्यात आला तर यामध्ये चौदाशे कोटी रुपयांची या योजनेसाठी विशेष अशी तरतूद देखील यासाठी करण्यात आली.Ladki Bahin Yojana
याबरोबरच वीज बिलामध्ये सवलत याकरिता तीन हजार पन्नास कोटी आणि बांधकाम विभाग यामध्ये रस्ते पोल याकरिता 1500 कोटी आणि मोदी आवास घरकुल या योजनेकरिता 1 हजार 250 कोटी तसेच मुंबई मेट्रो 1212 कोटी आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा या योजनेकरिता 514 कोटी एवढी तरतूद ही या सर्व योजनेनकरिता करण्यात आलेली आहे.
याच दरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी पहिल्याच दिवशी चौदाशे कोटी रुपयांची तरतूद आणि तसेच अन्नपूर्णा योजनेकरिता 514 कोटी रुपयांची तरतूद ही करण्यात आल्याने लाडक्या बहिणींसाठी चांगले प्रकारचे डबल असे गिफ्ट म्हणावे लागेल त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणी हे प्रचंड प्रमाणामध्ये खुश देखील झालेले आहेत. आणि येणारा डिसेंबर चा सहावा हप्ता हा देखील लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये लवकरच जमा करण्यात येईल असे देखील माहिती ही मिळत आहे.Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण 2100 रुपये हप्त्यासाठी 1400 कोटींची तरतूद