Ladki Bahin Yojana नमस्कार मित्रांनो, रु. लाडकी बहिन योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा करण्यात आले आहेत. मात्र आता निवडणुकांमुळे मित्रांना हे पैसे मिळणे बंद झाले आहे. मात्र आता आचारसंहिता संपल्यानंतर आणि राज्याचे मुख्यमंत्री बदलल्यानंतर आता हप्ता कधी येणार याकडे महिलांचे लक्ष लागले आहे. बघा काय म्हणाल्या आदिती तटकरे, आता जे मुद्दे समोर येत आहेत त्याबद्दल माझ्याकडे अधिकृत माहिती नाही. मात्र तक्रारी आल्यास त्यांची चौकशी कशी करायची याचा निर्णय सरकार आणि संबंधित विभाग घेतील. माझ्या कार्यकाळात अशी एकही तक्रार विभागाकडे आली नाही. सध्या ज्या अफवा पसरवल्या जात आहेत त्या निराधार आहेत. तक्रारी प्राप्त झाल्यास, त्यांची चौकशी करण्याची पद्धत आणि निकष सरकार ठरवेल. या संदर्भात आतापर्यंत कोणतेही अधिकृत नियम, आदेश, परिपत्रके किंवा सुधारणांवर चर्चा झालेली नाही. लाडकी बहिन योजना
सरकारने “लाडकी बहीन” योजना अतिशय प्रभावीपणे राबवली आहे. आतापर्यंत 2 कोटी 34 लाख महिलांना थेट लाभ हस्तांतरण (DBT) देण्यात आले आहे. योजनेच्या अंमलबजावणीत कोणताही बदल झालेला नाही, लाडकी बहिन योजना तसेच लाभार्थी छाननीबाबत निर्णय झालेला नाही. काहीजण चुकीची माहिती पसरवत असल्याचे दिसत आहे, परंतु योजनेच्या अंमलबजावणीत कोणताही अडथळा नाही. लाडकी बहिन योजना Ladki Bahin Yojana
जाहीरनाम्यात दिलेले आश्वासन पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडणार असल्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. लाडकी बहिन योजनेचा सध्या महिलांना रु.1500 चा नियमित लाभ मिळत आहे. गरज असेल तेथे तक्रारींची योग्य चौकशी केली जाईल, मात्र ही प्रक्रिया सर्वसामान्य लाभार्थ्यांसाठी नाही. लाडकी बहिन योजनेचे शासनाने कोणतेही निकष बदललेले नाहीत, तसेच लाभार्थींच्या संख्येत वाढ किंवा घट करण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही.
या सर्व बाबतीत विनाकारण गैरसमज पसरवू नयेत. “लाडकी बहीन” योजना प्रभावीपणे राबविली जाईल. भविष्यात तक्रारी आल्यास शासन व विभाग घेईलLadki Bahin Yojana
आजपासून 2100 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात 💸📑