Ladki Bahin Next Instalment राज्यामध्ये निवडणुकीच्या आचारसंहिता असल्याकारणाने त्यामुळे राज्यात निवडणूक आयोगाने राज्य शासनाने सुरू केलेल्या सर्व आर्थिक लाभ देण्यात देत असलेल्या योजना ह्या निवडणूक आयोगाने तात्पुरत्या कालावधीसाठी थांबवण्यात आलेले आहेत. या निवडणुकीच्या आचारसंहित्यांमुळे मतदानावर आर्थिक असा प्रभाव टाकणाऱ्या सर्वच योजना ह्या निवडणूक होईपर्यंत आयोगाने बंद ठेवण्याचा महत्त्वाचा एक निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निर्णयानुसार राज्यातील महिला आणि बाल विकास विभाग यांच्याकडून या महत्त्वाच्या योजनेसाठी दिला जाणारा जो निधी असतो तो थांबवण्यात आलेला आहे. त्यामुळे या राज्यात असलेल्या विधानसभा निवडणुका पूर्ण झाल्यानंतरच लाडकी बहीण योजनेचे पैसे हे पात्र असणाऱ्या लाभार्थ्या महिलांना मिळणार आहे.
Ladki Bahin Next Instalment
तर याच दरम्यान राज्य सरकारने या योजनेच्या माध्यमातून ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रित पद्धतीने तीन हजार रुपये लाभार्थी महिलांना त्यांच्या खात्यामध्ये दिलेले आहे. आता ही महत्त्वाची योजना बंद होणार असल्याचे देखील चर्चा येत आहेत, परंतु अशातच महिला व बाल विकास मंत्री श्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले की थेट डिसेंबर महिन्यातील आपटे ची घोषणा यांनी केली. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक असल्याकारणाने आयोगाने या लाडक्या बहिणी योजनेचे पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये या योजनेचे पैसे काटकोन त्या पद्धतीने हे थांबवण्यात आलेले असून ही योजना बंद होणार आहे अशी मोठी अफवा उठत आहे. परंतु लगेच यावर स्पष्टीकरण हे देखील सरकारकडून देण्यात आलेलं आहे.
यामध्ये आदिती तटकरे यांनी एक पोस्ट करून म्हटले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही ही योजना सुरूच राहणार आहे असं स्पष्टपणे महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलेले आहे. Ladki Bahin Next Instalment या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलेला राज्यामध्ये प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये हे थेट त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये लाभार्थ्यांना जमा केले जात आहेत.
सोन्याच्या भावामध्ये आज सकाळी पुन्हा वाढ, पहा आजचा 22 कॅरेट सोन्याचा भाव !
महाराष्ट्र सरकारने या योजनेमध्ये जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या सर्व पाच महिन्यांची पैसे एकूण मिळून सात हजार पाचशे रुपये हे राज्यांमधील दोन कोटी चौतीस लाख यापेक्षा अधिक महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले आहेत. यानंतर Ladki Bahin Next Instalment असेल तो देखील लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार आहे. ही योजना कुठल्याही प्रकारे बंद झालेली नसून, फक्त राज्यांमध्ये निवडणुकीच्या कार्यक्रमामुळे आणि त्याच्या आचारसंहितांमुळे ही लाडकी बहीण योजना सध्या पूर्ती स्थगित ही करण्यात आली आहे असे देखील स्पष्टीकरण महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेले आहे.
लाडकी बहिण योजनेचा सहावा हप्ता कधी मिळणार?
तर महाराष्ट्र मधील सर्व लाडक्या बहिणींना या लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत पात्र झालेल्या महिलांना सहाव्या हप्त्याची पैसे हे त्यांच्या बँक खात्यामध्ये एक डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असून, या योजनेबाबत मिळत असलेल्या कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींनी बळू पडू नये ही देखील विनंती मंत्री महोदयांनी केली.
तसेच राज्याच्या अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी देखील महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांची देखील पोस्ट शेअर करत या योजनेबाबत मोठे वक्तव्य विधान केले आहे. राज्यांमधील सर्व माता भगिनींनी मिळत असलेल्या योजनेबाबतच्या चुकीची माहिती ला बळी पडू नये. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री या नात्याने अजित पवार यांनी जबाबदारी माहिती दिली की ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कुठल्याही परिस्थितीमध्ये कधीही बंद होणार नाही. त्यामुळे तुम्हाला जो लाडक्या बहिणी योजनेचा मिळणारा Ladki Bahin Next Instalment आहे तो लवकरच तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये लाभार्थ्या महिलांच्या खात्यामध्ये लवकरच दिला जाईल असे देखील उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी म्हटलेले आहे.
राज्यात आणखी पाऊस किती दिवस पडणार? पहा पंजाबराव चा हवामान अंदाज