Kapus Bajar Bhav कापूस बाजार भाव आज 10,000 वर, पहा आजचे सर्व जिल्ह्यातील कापूस बाजार भाव

व्हॉट्सॲप ग्रुप 👉 येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप 👉 येथे क्लिक करा

Kapus Bajar Bhav भारतातील नगदी पिकांपैकी एक म्हणजे कापूस हे प्रमुख पीक आहे. ग्रामीण भागामध्ये बहुतांश नागरिक हे आपल्या शेतामध्ये उपजीविकाचे साधन म्हणून कापूस पीक लाखो शेतकरी हे घेत असतात. आणि या कापसाची मागणी उद्योग तेल कापड आणि विविध उद्योगांकरिता मोठ्या प्रमाणामध्ये याची मागणी असते. त्यामुळे कापसाचे बाजार भाव हे देशासाठी एक प्रकारचे आर्थिक स्थिरते करिता आणि शेतकऱ्यांच्या जीवनमानावर एक महत्त्वाचा परिणाम करणारा पीक म्हणजेच कापूस आहे.

तर त्या कापूस बाजार संबंधित आपण या ठिकाणी पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये कापसाला किती भाव मिळतोय हेच आपण खालील तक्त्यामध्ये पाहणार आहोत.Kapus Bajar Bhav

Soyabean Rate Today
महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभावात सध्या मोठी घसरण झाली, पहा लगेच सर्व जिल्ह्यातील बाजार भाव Soyabean Rate Today

शेतमाल : कापूस

दर प्रती युनिट (रु.)

Onion Rate Today
महाराष्ट्रातील कांदा बाजारभावात सध्या मोठ्या प्रमाणात फरक, पहा सर्व जिल्ह्यातील आजचे कांदा बाजार भाव Onion Rate Today
बाजार समितीकमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
17/12/2024
अमरावती715075507350
सावनेर700070007000
किनवट681070006910
भद्रावती680070256913
समुद्रपूर700071007050
उमरखेड700071507100
पारशिवनी695070757025
अकोला733174717396
अकोला (बोरगावमंजू)739674717433
उमरेड700070707040
देउळगाव राजा650069956700
वरोरा680070756900
वरोरा-माढेली690070507000
वरोरा-शेगाव685070506900
वरोरा-खांबाडा695070707000
मारेगाव685070506950
नेर परसोपंत700070007000
हिंगणा702571007100
सिंदी(सेलू)705071957150
बारामती620066006500
हिंगणघाट690072507000
हिमायतनगर680070006900
बार्शी – टाकळी742174217421
पुलगाव670071357050
13/12/2024
अमरावती715075507350
सावनेर700070507025
किनवट680070256950
भद्रावती697575217248

Leave a Comment

19वा हप्ता कधी मिळणार? PM Kisan Yojana Updates एलपीजी सिलिंडर किंमत अपडेट महागाईचा फटका नागरिकांना! आज सोन्याच्या किमतीत लक्षणीय चढ-उतार! खरेदी आणि गुंतवणुकीसाठी Solar Pump Yojana: बनावट संकेतस्थळे आणि फसवणुकांपासून सावध रहा रेशन कार्ड रद्द आणि नव्याने अर्ज करण्याची प्रक्रिया