Gold Rate Today मित्रांनो नमस्कार आज 7 डिसेंबर 2024 रोजी सोन्याचे दर हे पुन्हा घसरलेले आहे, काल शुक्रवारी सोने हे 250 रुपये एवढे कमी झाले होते त्या तुलनेमध्ये आता दहा ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव हा सुमारे 71 हजार दोनशे रुपये आलेला आहे. तर यामध्येच 24 कॅरेट सोनं हे जर पाहायचं झालं तर 77 हजार 600 रुपयांच्या आसपास हे सोने गेलेले आहे.
आज सात डिसेंबरला चांदीचा दर हा एक किलोग्रॅम एवढा 92 हजार रुपयांमध्ये आहे. आणि चांदीच्या किमतीत देखील चांगल्या प्रमाण मध्ये बदल हे झालेला आहे. अनेक तज्ञांच्या मतानुसार अशी आहे की सोने हे एक स्थिर श्रेणीमध्ये सध्या व्यापार हा करत आहे. पुढच्या वर्षी म्हणजेच 2025 या सालात सोने चांगलेच तुम्हाला परतावा देऊ शकते. डॉलरची असणारी मजबूती आणि वाढ ही झाल्यामुळे मागणीत देखील चांगलाच प्रभाव आणि प्रभावित ही मागणी झाली आहे.Gold Rate Today
तर ह्या सोन्याची शुद्धता आपण कशी ओळखावी?
सोन्याच्या सुद्धा ओळख म्हणजे हॉलमार्क या माध्यमातून केली जाते, जो आंतरराष्ट्रीय मानकीकरण या संस्थेने दिलेला जातो. 24 कॅरेट सोन 999 एवढ्या हॉलमार्क सह, आणि 23 कॅरेट सोनं 998 हॉलमार्क, तसेच 22 कॅरेट सोनं हे 916 व 21 कॅरेट सोने 875 त्याचबरोबर 18 कॅरेट सोनं हे 750 हॉलमार्क या ठिकाणी असते. सामान्यता पाहायला गेलं तर लोक 22 कॅरेट सोन्याची विक्री करण्यासाठी जास्त उपलब्ध असते. पण काही लोक हे 18 कॅरेट हे देखील वापरत असतात. कॅरेट जेवढे जास्त असेल, तेवढेच सोने अधिक शुद्ध असते.
22 कॅरेट व 24 कॅरेट यामधील नेमका फरक काय?
तर पहा 24 कॅरेट सोनं हे यामध्ये 99.9% एवढे शुद्ध असते, आणि बाविस्कर सोनं पाहिजे झालं तर यामध्ये सुमारे 91 टक्के एवढी शुद्धता असते. 22 कॅरेट सोने हे तयार करत असताना त्यामध्ये नऊ टक्क्यांमध्ये धातू जसे की त्यामध्ये तांबेचा आणि किंवा झिंक यांसारखे पदार्थ मिसळले जातात. आणि 24 कॅरेट सोनं हे सर्वात शुद्ध असते तरीदेखील त्यामध्ये त्यांच्या आभूषणामध्ये वापरण्यासाठी ते त्यासाठी योग्य हे नसते. म्हणूनच बहुतांश व्यापारी वर्ग दुकानदार हे आपल्याला 22 कॅरेट सोनंच विकताना पाहायला मिळतात.Gold Rate Today
तर पहा राज्यामधील काही बहुतांश शहरांमधील सोन्याचे दर हे कसे आहेत:
22 कॅरेट सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)
शहर | आजचा दर |
---|---|
मुंबई | 71,150 रुपये |
पुणे | 71,150 रुपये |
नागपूर | 71,150 रुपये |
कोल्हापूर | 71,150 रुपये |
जळगाव | 71,150 रुपये |
ठाणे | 71,150 रुपये |
24 कॅरेट सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)
शहर | आजचा दर |
---|---|
मुंबई | 77,620 रुपये |
पुणे | 77,620 रुपये |
नागपूर | 77,620 रुपये |
कोल्हापूर | 77,620 रुपये |
जळगाव | 77,620 रुपये |
ठाणे | 77,620 रुपये |