Gold Price Today आज 19 नोव्हेंबर मंगळवार रोजी सोन्याच्या बाजारभावामध्ये झाली किरकोळ अशी वाढ. कालच्या तुलनेत पाहिजे झाले तर आज 24 कॅरेट सोन्याचा दर हा दहा रुपयांनी वाढून प्रति दहा ग्रॅम 76 हजार 400 रुपयांच्या जवळपास गेला आहे. तर 22 कॅरेट या सोन्याचा दर पाहायचे झाले तर यामध्ये 22 कॅरेट चा दर हा 70 हजाराच्या जवळपास आहे. मागच्या आठवड्यामध्ये सोन्याचे किमतीमध्ये 3600 रुपयांपर्यंतची एका आठवड्यामध्ये घट ही झाली होती.
सोन्याच्या किमतीत का झाली वाढ? Gold Price Today
या हंगामामुळे आणि तसेच जागतिक बाजारपेठेतील असलेली स्थिरतेमुळे दिल्लीमधील सराफ बाजारात सोने व चांदी यांच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. तसेच रशिया आणि युक्रेन या संघर्षामुळे वाढलेला ताण पाहता आणि विवाह सोहळ्यानिमित्त सोन्याच्या किमतीत मागणी ही होत असल्याने सोन्याची किंमत ही अधिक वाढण्याची देखील यामध्ये प्रमुख कारणे आहेत., तसेच, आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये देखील सोने चांदीच्या किमतीमध्ये लक्षणीय अशी वाढ ही आपल्याला दिसून आले आहे.
‘या’ महिलांना मिळणार मोफत स्कुटी, पहा यादी जाहीर!
जागतिक अस्थिरता आणि मागणी याचे परिणाम
लग्नसराईच्या हंगाम असल्यामुळे मागणीमध्ये बाजारामध्ये देशांतर्गत बाजारात सोन्याची खरेदी ही अधिक वाढत चालली आहे, ज्याचा परिणाम हा थेट किंमतीवर दिसत आहे. तसेच, रशिया आणि युक्रेल या असणाऱ्या संघर्षामुळे जागतिक आर्थिक ताण देखील जगात वाढल्याने गुंतवणूकदारांना देखील सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे अधिक प्रमाणामध्ये त्यांनी वळण हे घेतलेले आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देखील Gold Price Today सोन्याच्या दरामध्ये अधिक प्रमाणात उचल हे आले आहे.
पहा राज्यातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर नेमके कसे आहेत ते पुढील प्रमाणे:
22 कॅरेट सोने
शहर | आजचा दर |
---|---|
मुंबई | 69,960 रुपये |
पुणे | 69,960 रुपये |
नागपूर | 69,960 रुपये |
कोल्हापूर | 69,960 रुपये |
जळगाव | 69,960 रुपये |
ठाणे | 69,960 रुपये |
24 कॅरेट सोने
शहर | आजचा दर |
---|---|
मुंबई | 76,320 रुपये |
पुणे | 76,320 रुपये |
नागपूर | 76,320 रुपये |
कोल्हापूर | 76,320 रुपये |
जळगाव | 76,320 रुपये |
ठाणे | 76,320 रुपये |
सोन आज सकाळीच पुन्हा स्वस्त, पहा 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव!