Gold Price Today राज्यामध्ये लग्नसराईचा हा हंगाम सुरू असतानाच सोन खरेदी करण्याकरिता चांगलीच उत्सुक असलेल्या ग्राहकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये असणाऱ्या परिस्थितीत आणि डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचे मजबूत असलेले मूल्य यामुळे देशांमधील बाजारात सोन्याच्या किमतीमध्ये प्रचंड अशी घट झाली आहे. याचा फायदा थेट ग्राहकांना चांगलाच होऊ लागलेला आहे. सोन्याचा दर हा आज काहीशा प्रमाणामध्ये प्रति तोळा घसरल्याने बाजारामध्ये दागिन्यांची खरेदी करण्याकरिता ग्राहकांची चांगलीच धांदल दिसून येत आहे. लग्नसराई मध्ये पारंपारिक असणाऱ्या खरेदी करिता हे दर अत्यंत चांगलेच फायदेशीर असल्याने ग्राहकांच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचे समाधान हे दिसत आहे.
सोन्याचा भाव आज पुन्हा सकाळीच घसरला, पहा फक्त इतक्या रुपयात मिळणार 10 ग्रॅम सोनं !
ग्राहकांचा सोने खरेदीसाठी उत्साह वाढला Gold Price Today
पहा सोन्याचे किमतीमध्ये सराफ बाजारात झालेल्या या घसरणीमुळे सोने खरेदी करण्याकरिता प्रचंड अशी गर्दी बाजारात वाढली आहे. विशेषता: लग्नसराई यामध्ये सोने हे अत्यंत अधिक महत्त्वाचा आहे आणि त्याला महत्त्व देखील असल्यामुळे हे दागिने खरेदी करण्याकरिता मोठी मागणी ही भारतात दिसून येत आहे. या सोन्याचा स्वस्तही चा फायदा घेऊन लग्न करिता गरजेचे दागिने असते ते खरेदी करताना ग्राहक दिसत आहेत. तसेच गुंतवणुकीच्या दुसरी कोणातून जर आपण पाहिलं तर अनेक जण सोनं हे खरेदी करण्यास प्राधान्य देत हे आहेत. काही तज्ञांच्या मते, पुढील काळामध्ये या सोन्याच्या किमतीमध्ये एक प्रकारची स्थिरता येण्याची देखील शक्यता असल्याने सोन्याचा सध्याचा घसाजलेला भाव पाहून ग्राहकांनी याचा फायदा घेण्याचा देखील सल्ला तज्ञांनी दिला आहे.
तर पहा राज्यातील काही शहरांमधील सोन्याचे दर कसे आहे:
तर राज्यांमधील जशी की पुणे मुंबई नागपूर कोल्हापूर जळगाव ठाणे यांसारख्या बड्या शहरांमध्ये आजचा 22 कॅरेट Gold Price Today दर 70 हजार 850 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा आहे.
तसेच 24 कॅरेट Gold Price Today पाहायचं झालं तर मुंबई पुणे नागपूर कोल्हापूर जळगाव ठाणे यांसारख्या शहरात 24 कॅरेट सोन्याचा दर हा ७४३९० रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा आहे.
सोन्याच्या भावात आठवड्याभरामध्ये 3000 पेक्षा अधिक घसरल, पहा आजचा 22 कॅरेट सोन्याचा भाव!