Gold Price Today आता या सणासुदीच्या हंगामानंतर लगेच लग्नसराई सुरू होताच सोन्याच्या किमतीमध्ये चांगल्याच प्रमाणात वाढ होताना दिसून येते आहे. भारतातील या लग्नसराईच्या काळामध्ये दागिन्यांची आणि पारंपारिक असणाऱ्या दागिन्यांची मागणी चांगलीच जास्त मोठ्या प्रमाणामध्ये वाढ असल्याने बाजारातील सराफ व्यापाऱ्यांनी याला मागणीचे संतुलन असे म्हणत योग्य प्रकारे ठरवले आहेत. भारतामध्ये सोनं खरेदी हे लग्नसराई मध्ये अत्यंत शुभ मानली जाते, त्यामुळे या सोन्याच्या किमतींचा फटका ग्राहकांना चांगलाच सहन करावा लागणार आहे.
एसआयपीमध्ये महिन्याला 5 ते 10 हजार रुपये गुंतवणूक दहा वर्षासाठी केली तर तुम्हाला किती पैसे मिळतील?
वाढलेल्या सोन्याचे किमतीने ग्राहकांना टाकले विचारात Gold Price Today
बाजारामध्ये सदा सोन्याच्या अनेक किमती असल्यामुळे लग्नसदेच्या काळामध्ये ग्राहकांना सोनी खरेदी करण्याकरिता मोठ्या प्रकारचे आव्हान हे त्यांच्यासमोर उभे आहे. यामध्येच सोनं खरेदी करण्यासाठी अनेक ग्राहकांनी लोकांनी या सोन्याच्या किमती कमी किंवा घट होण्यासाठी वाट पाहण्याचा देखील निर्णय घेतला आहे, तरी यामध्ये काही लोकांनी हलक्या वजनाच्या स्वरूपात किंवा डिझायनर असणाऱ्या दागिन्यांचा पर्याय देखील या ठिकाणी निवडला आहे.
दुसरीकडे मात्र, या सोन्याच्या किमतीमध्ये सराफ व्यापारांच्या मते लवकरच स्थिरता हा या सोन्यामध्ये किमतीमध्ये येईल, असा एक प्रकारचा विश्वास सराफ व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र, या वाढलेल्या सोन्याचे किमतीमुळे थेट असा परिणाम मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय अशा खरेदीदारांवर चांगलाच होताना आपल्याला दिसत आहे.
तर राज्यातील प्रमुख शहरांमध्ये तुम्ही पाहू शकता काय दर आहेत:
तर पहा 22 कॅरेट Gold Price Today हा प्रति 10 ग्रॅम राज्यामधील मुख्य शहरांमध्ये म्हणजेच मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, जळगाव आणि ठाणे अशा प्रकारचे शहरांमध्ये हा भाव 70 हजार 350 रुपये एवढा आहे.
तर दुसरीकडे 24 कॅरेट Gold Price Today प्रति 10 ग्रॅम पहावयाचे झाले तर या ठिकाणी मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, जळगाव आणि ठाणे अशा या वरील शहरांमध्ये 73 हजार 760 रुपये एवढा दर सोन्याला आहे.
सोन्याच्या भावामध्ये आज सकाळी पुन्हा वाढ, पहा आजचा 22 कॅरेट सोन्याचा भाव !