व्हॉट्सॲप ग्रुप 👉
येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप 👉
येथे क्लिक करा
Gold Price Today भारतामध्ये सातत्याने दागिने आणि सोन्याची मागणी ही असून, भारतामध्ये वेगवेगळ्या प्रमुख शहरात वेगवेगळ्या प्रकारचे दर हे आपल्याला पाहायला मिळतात. सोनं हे दागिन्यांकरिता आणि गुंतवणूकदारंकरिता एक महत्त्वाचा आवडता विषय आहे. ज्याची किंमत ही काही घटकांवर आर्थिक घटकांवर ही किंमत सोन्याची अवलंबून असते. तर नागपूर मुंबई पुणे आणि इतर काही शहरांमधील सोन्यासाठी आजचा भाव नेमका काय आहे याचाच आपण एक प्रकारचा सविस्तर असा आढावा या ठिकाणी खाली घेणार आहोत तर तुम्ही तक्त्यामध्ये पाहू शकता:
आज Gold Price Today of 18, 22 & 24
शहर | 18 Carat | 22 Carat | 24 Carat |
---|---|---|---|
मुंबई | ₹57,480 | ₹70,253 | ₹76,640 |
पुणे | ₹57,480 | ₹70,253 | ₹76,640 |
नागपूर | ₹57,480 | ₹70,253 | ₹76,640 |
कोल्हापूर | ₹57,480 | ₹70,253 | ₹76,640 |
जळगाव | ₹57,480 | ₹70,253 | ₹76,640 |
ठाणे | ₹57,480 | ₹70,253 | ₹76,640 |