Gold Price Today सोन्याच्या दरामध्ये पुन्हा एकदा किंचित प्रमाणामध्ये घसरण ही आज झालेली असून, आजचा सोन्याचा भाव सात हजार 139 रुपये एवढा भाव 22 कॅरेट सोन्याचा पोहोचलेला आहे. आणि त्याचबरोबर 7788 रुपये प्रति ग्रॅम एवढा दर हा 24 कॅरेट सोन्याचा देखील गेलेला आहे. त्यामुळे काही प्रमाणामध्ये गेल्या काही दिवसातून सोन्याच्या भावामध्ये सतत प्रमाणामध्ये आपल्याला चढउतार होता नाही पाहायला मिळत आहे., ज्यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी नागरिकांमध्ये आणि गुंतवणूकदारांमध्ये एक प्रकारचा उत्साह आणि उत्सुकता ही निर्माण झालेली पाहायला मिळते आहे
या सोन्याच्या किमती कमी होण्यामागील काही मुख्य कारण
अनेक जागतिक घटकांचा या सोन्याचे किमतीवर अधिक असा परिणाम देखील होतो. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारपेठे मधील होणाऱ्या घडामोडी, आणि डॉलरचे असणारे दर, त्याचबरोबर स्थानिक मागणी कच्च्या तेलाच्या किमती हे घटक अधिक प्रमाणामध्ये सोन्याच्या दरांवर परिणाम देखील करू शकतात करतात.Gold Price Today
सोन्याचे किमतीमध्ये या वर्षाप्रमाणे चांगलीच तेजी ही दाखवली होती. सोन्याच्या किमती 2017 साली 32 हजार रुपये पर्यंत या गेलेल्या होत्या, आणि त्यानंतर या दरांमध्ये चांगलीच स्थिरता ही दिसून आली. सध्या होत असलेल्या सोन्याच्या घसरणीमुळे खरेदी करण्यासाठी एक प्रकारची चांगली सुवर्णसंधी ही गुंतवणूकदारांना किंवा नागरिकांना आहे असे देखील तज्ञांचे मत आहे.
पहा सोन्याच्या काही नवीन दर कसे आहे ते पुढील प्रमाणे:
22 कॅरेट
शहर | आजचा दर |
---|---|
मुंबई | 71,610 रुपये |
पुणे | 71,610 रुपये |
नागपूर | 71,610 रुपये |
कोल्हापूर | 71,610 रुपये |
जळगाव | 71,610 रुपये |
ठाणे | 71,610 रुपये |
24 कॅरेट
शहर | आजचा दर |
---|---|
मुंबई | 78,120 रुपये |
पुणे | 78,120 रुपये |
नागपूर | 78,120 रुपये |
कोल्हापूर | 78,120 रुपये |
जळगाव | 78,120 रुपये |
ठाणे | 78,120 रुपये |
1 thought on “Gold Price Today: सोन्याचे भाव हे सातत्याने घसरते पहा आज देखील सोनं कमी पहा आजचा भाव”