Gold Price Today 16 डिसेंबर रोजी म्हणजेच सोमवार सोन्याच्या बाजारामध्ये परत एकदा चांगली घसरण ही झालेली आहे. या घसरणीचा सौम्य असा परिणाम तुलनेने आहे. आज फक्त प्रतिभा ग्राम वर शंभर रुपयांनी दर हे सोन्याचे कमी झालेले. या अगोदर एक हजार रुपयांपर्यंतची घट ही किमतीमध्ये झालेली होती. आणि गेल्या दोन-चार दिवसांपासून सोन्याच्या दरात काही परिणाम हे सतत दर घसरत होते.
तर देशांमधील प्रमुख असणाऱ्या शहरात 24 कॅरेट सोन्याला 78 हजार रुपयांपुढे दर आहे. तसेच, दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांकरिता 22 कॅरेट असणाऱ्या सोन्याचा दर हे आता 71 हजार रुपयांच्या पुढे हा दर आहे. तज्ञांच्या मते मार्केट, येत्या काही दिवसांमध्ये सोन्या-चांदीच्या किमती अधिक प्रमाणामध्ये ह्या वाढू शकतील.
तसेच चांदी याबद्दल बोलायचे झालं तर, बाजारामध्ये आज 16 डिसेंबर दिवशी चांदीच्या बाजारात कुठल्याही प्रकारचा बदल हा झालेला दिसून येत नाही. सध्या चांदीचा दर हा एका किलोग्रॅम वर 95 हजार पाचशे रुपये एवढा दर आहे. चला तर मग महाराष्ट्रातील काही प्रमुख असणाऱ्या शहरांमधील आपण आजचे 2224 कॅरेटचे दर हे या ठिकाणी पाहू काय आहे.
राज्यातील काही शहरातील दर पुढील प्रमाणे:
22 कॅरेट
शहर | आजचा दर |
---|---|
मुंबई | 71,390 रुपये |
पुणे | 71,390 रुपये |
नागपूर | 71,390 रुपये |
कोल्हापूर | 71,390 रुपये |
जळगाव | 71,390 रुपये |
ठाणे | 71,390 रुपये |
24 कॅरेट
शहर | आजचा दर |
---|---|
मुंबई | 77,880 रुपये |
पुणे | 77,880 रुपये |
नागपूर | 77,880 रुपये |
कोल्हापूर | 77,880 रुपये |
जळगाव | 77,880 रुपये |
ठाणे | 77,880 रुपये |