Free Ration Update देशामध्ये प्रत्येक नागरिकाला पुरेपूर अन्नधान्य हे मेळावा, कोणीही या ठिकाणी उपाशी राहू नये, या हेतूनेच केंद्र शासनाच्या माध्यमातून मोफत अन्नधान्य योजना सुरू करण्यात आली. विशेषता: कोविड 19 च्या काळामध्ये या योजनेने लाखो करोडो कुटुंबांना जीवन सुसह्य केले होते. आज या योजनेने एक नवे चांगले रूप या ठिकाणी धारण केलेले असून, देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या कठोर अशा नेतृत्वाखाली भारत सरकारने या योजनेसाठी मुदत वाढ ही 2018 पर्यंत दिलेली आहे.
या योजनेतील लाभार्थी आणि व्याप्ती Free Ration Update
तर मोफत रेशन योजनेची व्याप्ती आज देशांमध्ये तब्बल 81 कोटी एवढे नागरिक या महत्त्वाच्या अशा रेशन योजनेचा लाभ हा घेत आहेत. ही संख्या भारताच्या संपूर्ण लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जवळजवळ आहे. च म्हणजे हेच या योजनेची महत्त्व दर्शवते. या योजनेच्या माध्यमातून पात्र कुटुंबाला प्रत्येक ठराविक दरमहा काही प्रमाणात गहू आणि तांदूळ हे यामध्ये लाभार्थ्यांना मोफत दिले जातात. याव्यतिरिक्त वेळोवेळी लाभार्थ्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू जसे की तेल मी डावी यांसारख्या वस्तू यांचे देखील या लाभार्थ्यांना या योजनेच्या माध्यमातून चांगल्या प्रमाणात वाटप केले जाते. आणि या माध्यमातूनच केंद्र सरकारने मूलभूत गरजा या गरीब कुटुंबाच्या भागवण्याकरिता या योजनेच्या माध्यमातून चांगले अतोनात प्रयत्न होताना दिसत आहेत.
शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुढील आठ दिवसात पिक विमा जमा होणार
योजनेतील डिजिटल काही नियम
या योजनेची अंमलबजावणी अधिक पारदर्शकता पद्धतीने व्हावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही योजना प्रभावीपणे करण्याकरिता केंद्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल देखील यामध्ये केलेले आहे. यामधील महत्त्वाचा बदल म्हणजे नागरिकांना या योजनेसाठी केवायसी हे आता अनिवार्य करण्यात आलेला आहे. प्रत्येक शिधापत्रिकाधारकाने आपापल्या शिधापत्रिकेची केवायसी हे करून घेणे सर्वांसाठी शासनाने बंधनकारक केलेले आहे. Free Ration Update या नवीन असणाऱ्या नियमांच्या मागे शासनाचे महत्त्वाचे कारण देखील आहे
योजनेसाठी शासनाने केलेली आर्थिक तरतूद
या योजनेमध्ये शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा बदल देखील केला आहे तो म्हणजे काही लाभार्थ्यांना या योजनेच्या माध्यमातून धान्य व्यतिरिक्त काही रक्कम देखील थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची तरतूद शासनाने केली आहे. बीपीएल कार्डधारकांना यामध्ये 2500 रुपये आणि अंतोदय अन्न योजना या लाभार्थ्यांना तीन हजार रुपये अशी रक्कम शासनाच्या माध्यमातून मिळणार आहे. Free Ration Update या निर्णयामागील काही महत्त्वाचे कारण
- लाभार्थ्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार आणि गरजेनुसार धान्य खरेदी करण्याकरिता स्वातंत्र्य.
- वाहतूक व साठवणूक या दोन्हींच्या खर्चामध्ये बचत.
- या योजनेच्या अंमलबजावणी मधील काही पारदर्शकता
- डिजिटल व्यवहारांना यामध्ये प्रोत्साहन
अशाप्रकारे ही देशातील Free Ration Update एक भारतासाठी कल्याणकारी आणि एक चांगल्या प्रकारची योजना म्हणून देखील उत्कृष्ट असे उदाहरण आहे. या योजनेच्या माध्यमातून देशांमधील लाखो करोडो उद्देश लाभार्थ्यांना गरीब कुटुंबांना या योजनेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे अन्नसुरक्षेची हमी ही मिळालेली आहे. आणि या योजनेला मुदतवाढ देखील केंद्र शासनाच्या माध्यमातून 2018 पर्यंत राज्य सरकारच्या स्तरावर आणि केंद्र सरकारच्या स्तरावर देण्यात आलेले आहे.
मोफत तीन गॅस सिलेंडर मिळणार या दिवशी पहा लगेच येथे