Free Ration List भारत हा विकसनशील देश असून देशांमध्ये अन्नसुरक्षा हा एक महत्त्वाचा देशातील भाग आहे. देशांमध्ये गरजू आणि गरीब कुटुंबासाठी या नागरिकांना योग्य प्रकारे पोषण हे मिळावे या उद्देशाने देशांमध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण अशा अनेक प्रकारच्या योजना या नागरिकांसाठी राबवल्या जातात. त्यामधीलच एक योजना म्हणजे मोफत राशन, जी देशांमधील लाखो करोडो कुटुंबांना एक आशादायी योजना ठरले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या असणाऱ्या नेतृत्वाच्या माध्यमातून सरकारने या योजनेला आणि या योजनेकरिता अधिक अशी व्यापक स्वरूप यामध्ये देण्याचे काम केले आणि पुढील पाच वर्षासाठी या योजनेचा मोठा विस्तार देखील केला आहे.
या योजनेची व्याप्ती / लाभार्थी Free Ration List
सध्या देशामध्ये सुमारे 81 कोटी एवढे नागरिक या असणाऱ्या योजनेचा लाभ हा घेत आहेत. केंद्र शासनाने 2018 पर्यंत या योजने करिता मोठ्या प्रमाणात मुदतवाढ देखील देण्यात आलेली आहे, ज्यामुळे पुढील पाच वर्ष च्या गरीब कुटुंबांना मोफत धान्य योजनेअंतर्गत मिळणार आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक पात्र असणाऱ्या कुटुंबाला प्रतिमा गहू आणि तांदूळ यांचे मोठ्या प्रमाणात यामधून वाटप केले जात ते. याव्यतिरिक्त आणखी तेल, डाळ, मीठ, आणि पीठ यांसारख्या असंख्य असणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचे देखील या योजनेअंतर्गत वाटप केले जाते.
नवीन काही नियम आणि ई-केवायसी
या योजनेचा लाभ घेण्याकरिता शासनाच्या माध्यमातून काही नियम देखील यासाठी लागू हे करण्यात आलेले आहेत. सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे यासाठी तुम्हाला ई केवायसी ची अनिवार्यता यामध्ये करण्यात आलेली आहे. Free Ration List प्रत्येक शिधापत्रिका धारकाने आपापली असणारी ही केवायसी या ठिकाणी करून घेणे शासनाने बंधनकारक केले आहे. शासनाने दिलेल्या मुदतीपर्यंत ही केवायसी करावी. जे लाभार्थी हे वायसी करणार नाही, त्यांच्याकरिता पुढील असणाऱ्या काळामध्ये हा मोफत राशन चा लाभ या ठिकाणी त्या लाभार्थ्यांना या कुटुंबांना मिळणार नाही.
ही केवायसी ची प्रक्रिया अनेक महत्त्वाच्या कारणांसाठी आवश्यक आहे. प्रथम म्हणजे यामुळे शिधापत्रिका वरील सर्व सदस्यांची माहिती व्यवस्थित राहते. कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा मृत्यू किंवा विवाह झाल्यास त्यानुसार या शिधापत्रिकेमध्ये बदल करणे हे कुटुंबाला आवश्यक आहे. ई-केवायसी केल्यामुळे अचूक अशी नोंद राहतात आणि योग्य व्यक्तीपर्यंत योग्य लाभार्थ्यांपर्यंत येऊन चा लाभ मिळण्यास मदत होते.
योजनेसाठी आर्थिक तरतूद नवीन धोरण
सरकारने आणखी महत्त्वाचे बदल या योजनेमध्ये केलेले असून, काही लाभार्थ्यांना आता यामध्ये धान्य ऐवजी थेट बँक खात्यामध्ये त्यांच्या रक्कम देखील जमा केली जाईल. बीपीएल कार्डधारकांना 2500 रुपये तर अंत्योदय असणाऱ्या योजनेअंतर्गत या शिधापत्रिका धारकांना तीन हजार रुपये या माध्यमातून मिळतील. या महत्त्वाच्या निर्णयामागे अनेक अशे कारण देखील आहेत. सध्या कुटुंबांना देण्यात येणारा लाभ पाच किलो तांदूळ हा दिला जातो परंतु अनेक कुटुंबांना हे अपुरे पडत असल्याने, त्यांना त्यामध्येच आर्थिक अशी मदत देऊन देखील त्यांच्या गरजा भागवण्याकरिता शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केला जात आहे.Free Ration List
शिधापत्रिकेतील असणाऱ्या नवीन नियमांच्यानुसार पात्रतेचे निकष हे अधिक प्रमाणात कडक करण्यात देखील यामध्ये आलेले आहेत. आता खरोखर फक्त कर्ज असलेल्या कुटुंबांना ह्या योजनेअंतर्गत या शिधापत्रिका दिल्या जातील. यामध्ये अत्यंत गरीब कुटुंब हेच प्रामुख्याने, मजूर निराधार अशा व्यक्तींचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. यामध्येच प्रत्येक कुटुंबाची आर्थिक अशी परिस्थिती तपासून त्यानुसारच शासनाच्या माध्यमातून त्यांना योग्य प्रकारची शिधापत्रिका ही या योजनेअंतर्गत दिली जाणार आहे.
योजनेतील महत्त्व Free Ration List
मोफत रेशन म्हणजे ही केवळ धान्य वाटप करणे नव्हे, तर हा एक महत्त्वपूर्ण असा. सामाजिक असणारा उपक्रम देखील आहे. कोविड 19 या काळामध्ये लाखो कुटुंबांना या योजनेने दिलासा देण्याचे काम केले. आजही ही योजना अनेक गरीब कुटुंबांना देशांमध्ये जगण्याचा आधार देत आहे. शासनाने पुढील पाच वर्षासाठी या योजनेला आणखी मुदत वाढ देऊन एक महत्त्वपूर्ण साधनेने घेतला आहे. यावरूनच देखील या योजनेचे मोठे महत्त्व आपल्याला दिसून येते.Free Ration List