Free Gas Cylinder list: राज्यातील महिलांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने आत्ताच नुकतेच 25 च्या अर्थसंकल्पामध्ये एक योजना जाहीर केलेली आहे ती योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील सर्व महिलांना मोफत तीन गॅस सिलेंडर हे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांसाठी दिले जाणार आहेत.या योजनेमध्ये प्रमुख उद्दिष्ट म्हणजेच आर्थिक दुर्लभ असणाऱ्या घटकांमधील पात्र सदस्यांना व त्यांच्या कुटुंबांना या योजनेच्या माध्यमातून एक प्रकारचा दिलासा देणे हा आहे,तर मित्रांनो या योजनेचा लाभ कशाप्रकारे तुम्ही हा घेऊ शकता तर त्याबद्दलची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आणि त्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात यांसारखे सर्व माहिती आपण यामध्ये खाली पाहू या.
Free Gas Cylinder list
या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गरीब असणाऱ्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्याचे दृष्टीनेच ही एक प्रकारची योजना राज्य शासनाने सुरू केलेली आहे.या योजनेच्या माध्यमातून लाखो गरीब असणाऱ्या कुटुंबांना राज्यांमध्ये प्रत्येक वर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत या योजनेतून मिळणार आहे.तसेच जे काही उज्वला योजनेचे लाभार्थी राज्यामध्ये आहे त्यांना देखील याच योजनेचा लाभ हा देखील मिळणार आहे.या योजनेमध्ये आर्थिक असा बोजा गरीब कुटुंबांना न ठेवता यांना एलपीजी सिलेंडर हे या योजनेतून उपलब्ध करून देणे या या योजनेमधील हे मुख्य उद्दिष्टे शासनाने राज्यामध्ये ठेवलेले आहे.यामुळे निरोगी आणि सन्माननीय असा आयुष्य महिलांचे यापुढे राहील.
पहा फक्त या महिलांनाच तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार पहा यादीत नाव
पहा फक्त या महिलांनाच मोफत गॅस सिलेंडर मिळणार
या योजनेचा महत्त्वाचा लाभ हा तुम्हाला जरी घ्यायचा असेल तर तुम्ही आवश्यक कागदपत्र आणि काही अटी पूर्ण करणे अनिवार्य हे तुम्हाला राहणार आहे.शासनाच्या या योजनेमध्ये फक्त महाराष्ट्रातील रहिवासी कुटुंबच या राज्याच्या योजनेमध्ये लाभा घेऊ शकतात.यामध्ये पाच कुटुंब सदस्य हेच राज्यात या योजनेसाठी महत्त्वाचं आणि पात्र ठरणार आहे.यामध्ये ज्या कुटुंबाकडे एलपीजी गॅस सिलेंडर 14.2 किलो हे कनेक्शन आहे ते देखील या योजनेचा लाभ हा महत्त्वाचा घेऊ शकतात तसेच आत्ताच नुकतेच राज्यांमध्ये राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री लाडके भवन योजना चालवली जात आहे या योजनेमध्ये असणाऱ्या पात्र महिला त्यांना देखील या योजनेचा लाभ हा घेता येणार आहे.
महत्त्वाचे अर्ज प्रक्रिया
तर मित्रांनो तुम्हाला जर या योजनेमध्ये लाभ हा या योजनेचा घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या गॅस सिलेंडर एजन्सी या ठिकाणी जाऊन E-KYC हे पूर्ण करावी लागणार आहे.तरच या योजनेचा लाभ हा तुम्हाला शासनाच्या माध्यमातून दिला जाणार आहे. तसेच राज्यामध्ये जे काही उज्वला गॅस योजनेअंतर्गत लाभार्थी आहेत ते तर या योजनेमध्ये पात्र हे ठरणार आहे असे देखील शासनाने सांगितले आहे.तसेच आणखी तीच राज्यात लाडके बहीण योजनाही सुरू झालेली आहे आणि या योजनेत देखील अनेक महिला या पात्र आहेत त्यांना देखील मोफत गॅस तीन सिलेंडर या योजनेसाठी लाभा शासनाच्या माध्यमातून दिला जाणार आहे.परंतु यामध्ये गॅस सिलेंडर स्वखर्चातून तुम्हाला सर्वप्रथम विकतही घ्याव्या लागणार आहे. आणि नंतर अनुदानाच्या माध्यमातून महिलांच्या खात्यावर जी काही रक्कम असेल ती शासनाच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे.Free Gas Cylinder list
लाडकी बहीण योजनेतील पैसे आता लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात