Fadnavis Cabinet ministry list: कॅबिनेट मंत्रिमंडळाची यादी जाहीर पहा कोण असेल फडणवीस मंत्रिमंडळात कोणते खाते कुणाकडे

व्हॉट्सॲप ग्रुप 👉 येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप 👉 येथे क्लिक करा

Fadnavis Cabinet ministry list नुकतच राज्याच्या विधानसभा निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीच्या नंतर मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे साहेब बरोबर आत्ताच नागपूर येथे काही मंत्र्यांचा असे पदविधी हा झालेला आहे आणि या शपथविधी झाल्यानंतर लगेचच मंत्रिमंडळ खाते वाटपाबाबत देखील निर्णय घेण्यात आलेला आहे तर आपण पाहू की कोणत्या मंत्र्यांकडे कोणतं खातं आहे यादी तुम्हाला खाली पुढील प्रमाणे आहे ते पाहू शकता.

PF News Alert
महागाई भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांचा पुन्हा वाढणार! सविस्तर माहिती जाणून घ्या

यादीमध्ये कॅबिनेट मंत्री आणि त्यांचे नाव आणि खात हे दिलेला आहे

बँकांच्या मिनिमम बैलेंस नियमामुळे सर्वसामान्यांना कात्री, हजारोंचा दंड वसूल
अ. क्रकॅबिनेट मंत्रीखाते (विभाग)
1चंद्रशेखर बावनकुळेऊर्जा विभाग
2राधाकृष्ण विखे पाटीलमहसूल विभाग
3चंद्रकांत पाटीलउच्च व तंत्र शिक्षण विभाग
4हसन मुश्रीफकृषी विभाग
5गिरीश महाजनआरोग्य व कुटुंब कल्याण विभाग
6गणेश नाईककामगार विभाग
7गुलाबराव पाटीलजलसंपदा विभाग
8संजय राठोडआदिवासी विकास विभाग
9दादा भुसेपर्यावरण विभाग
10मंगल प्रभात लोढागृहनिर्माण विभाग
11धनंजय मुंडेसहकार व वस्त्र उद्योग विभाग
12जयकुमार रावलपर्यटन व सांस्कृतिक विभाग
13उदय सामंतउद्योग विभाग
14अतुल सावेअल्पसंख्यांक विकास विभाग
15अशोक उईकेपशुसंवर्धन विभाग
16शंभूराजेसार्वजनिक बांधकाम विभाग
17पंकजा मुंडेसामाजिक न्याय विभाग
18दत्ता भरणेअन्न व नागरी पुरवठा विभाग
19आशिष शेलारअर्थ व नियोजन विभाग
20आदिती तटकरेमहिला व बालकल्याण विभाग
अ. क्रराज्यमंत्रीखाते (विभाग)
1आशिष जयस्वालऊर्जा विभाग
2पंकज भोयरनगर विकास विभाग
3माधुरी मिसाळकृषी व संशोधन विभाग
4मेघना बोर्डीकरजलसंपदा विभाग
5योगेश कदमपशुसंवर्धन व दुग्धविकास विभाग
6इंद्रनील नाईकशालेय शिक्षण विभाग

वरील यादीमध्ये महाराष्ट्र राज्यातील नवीन मंत्री आणि त्यांच्याकडे दिले गेलेले खाते याचा सर्व समावेश आहे. परंतु तरी देखील काही संदर्भासाठी: सरकारची अधिकृत घोषणा हीच ग्राह्य धरली जाईल.Fadnavis Cabinet ministry list

Land Seeding Property
नवीन जमीन खरेदी करत असाल तर ह्या गोष्टी नक्की पहा सातबारा उताऱ्यात Land Seeding Property

2 thoughts on “Fadnavis Cabinet ministry list: कॅबिनेट मंत्रिमंडळाची यादी जाहीर पहा कोण असेल फडणवीस मंत्रिमंडळात कोणते खाते कुणाकडे”

Leave a Comment