Crop Insurance New List महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी आता समोर आले आहे, राज्य शासनाने कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकरिता विशेष अशी भावांतर योजना जारी केली आहे. गेल्या काही हंगामामध्ये बाजारभावामध्ये प्रचंड झालेली घसरण व दुष्काळाची असणारी सद्य परिस्थिती या कारणांमुळे शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे देखील जावे लागले होते. याच पार्श्वभूमीवर, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अगोदर राज्य सरकारने महत्त्वाची योजना देखील जारी केली आहे.
सरकारने या योजनेच्या माध्यमातून दोन हेक्टर पर्यंत मर्यादा प्रति हेक्टरला पाच हजार रुपये अनुदान देण्याचे जाहीर देखील केलेले आहे. हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा केले जाणार आहे. या योजनेची सुरळीत अंमलबजावणी व्हावी याकरिता एक विशेष असे ऑनलाइन असणारे पोर्टल देखील विकसित करण्यात आलेले आहे.
यासाठी अर्ज प्रक्रिया व पात्रता Crop Insurance New List
या योजनेचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांना काही महत्त्वपूर्ण अटी आहेत त्या पूर्ण कराव्या लागणार
- आधार संबंधित हमीपत्र
- आधार शेडिंग बँक खाते असणे आवश्यक
- ई-केवायसी प्रक्रिया देखील पूर्ण करणे
- विहित नमुन्या मधील अर्ज हा भरणे
- अनुदानाचे स्टेटस तपासण्याकरिता प्रक्रिया
सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या अनुदानाची स्टेटस तपासण्याकरिता त्यांना(Crop Insurance New List)ऑनलाईन हे टेटस तपास येईल यासाठी तुम्हाला खालील पद्धतीचा वापर करावा लागेल:
- या पोर्टलवर लॉगिन या महत्त्वाच्या अधिकृत वेबसाईट वरती जा.
- अधिकृत वेबसाईट वरती “डिस्बर्समेंट स्टेटस” हा एक पर्याय निवडा
- खालील प्रमाणे करण: आधार क्रमांक, कॅप्चा कोड, ओटीपी प्रमाणीकरण हे पूर्ण करा
- लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला माहिती उपलब्ध होईल
- मंजूर झालेली क्षेत्र
- शेतकऱ्यांची नाव
- अनुदानाची रक्कम
- लाभार्थी बँक खाते ची तपशील
राज्य सरकारने याकरिता शंभर टक्के निधी हा आचारसंहितेच्या पूर्वीच मंजूर हा केला आहे. शेतकरी वर्ग जशी जशी आपले पात्रता निकष हा पूर्ण करतील, तसे तसे त्या पद्धतीने आधार सिलिंग बँक खात्यामध्ये हे अनुदानाचे पैसे लवकर जमा केले जाईल. ही प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि व्यवस्थित सुरळीत तसेच पारदर्शक असणाऱ्या पद्धतीने राबवली जात आहे.Crop Insurance New List
👉शेतकऱ्यांच्या संबंधित अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा🔰👈