Crop Insurance List: खरीप हंगाम सन 2023 साठी सोयाबीन आणि कापूस उत्पादक असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 4 हजार194.28कोटी रुपये हे अर्थसहाय्य म्हणून मंजूर हे करण्यात आलेले आहे कापूस आणि सोयाबीन उत्पादक असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे अर्थशाय वाटप येणार आहे यामध्ये महसूल विभागाच्या सहाय्याने तात्काळ यामध्ये येणाऱ्या अडचणी आणि इतर काही अडचणी सोडून येत्या दिवसांमध्येहे असणारे अर्थशाही शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये वितरित करण्याचे निर्देश देखील राज्याचे कृषिमंत्री श्री धनंजय मुंडे यांनी दिलेले आहे.
Crop Insurance List
हे पहा शेतकऱ्यांना तुमच्या नावावर जर दोन हेक्टर सोयाबीन व दोन हेक्टर कापूस हा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी हे अर्थशास्त्र म्हणून 20000 रुपये अनुदान तुमच्या खात्यामध्ये नक्कीच येणार आहे.
20000 अनुदान जमा यादी तुमचे नाव
खरीप हंगाम सन 2023 मध्ये सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हे येणारे अर्थसहाय्य वाटपामध्ये काही अडचणी आल्या होत्या आणि त्या अडचणी बाबत एक आढावा बैठक म्हणून कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वाची अशी बैठक पार पडली होती.या बैठकीसाठी राज्याचे कृषी विभाग आणि त्या कृषी विभागाचे असणारे सचिव जयश्री भोज आणि कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे आणि त्याचबरोबर कृषी संचालक विजयकुमार आवटे हे देखील उपस्थित होते आणि इतर माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी हे देखील संबंधित विभागाच्या असणारे अधिकारी हे देखील या बैठकीसाठी उपस्थित होते.
त्यामुळे कापूस आणि सोयाबीन पीक या संदर्भात अर्थसहाय्य शेतकऱ्यांना दिले जाणार आहे त्यामध्ये आलेल्या अडचणी या लक्षात घेऊन या बैठकीमध्ये अशा अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे बैठकी बोलू नको आणि या बैठकी सर्व विषयांवर चर्चाही झालेली असून येत्या काही दिवसात हे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना विशेष अर्थशाही ते लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल अशी देखील अपेक्षा अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.