Crop insurance: नमस्कार शेतकरी मित्रांनो बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी समोर आलेले आहे ते म्हणजे 2023 मधील खरीप हंगामामधील झालेले मोठे पीक नुकसानीसाठी पिक विमा अग्रीमच्या दुसऱ्या टप्प्याला वाटप या ठिकाणी सुरू झालेली आहे अतिशय महत्त्वाची अशी बातमी शेतकऱ्यांसाठी..
Crop insurance
तरी पहा शेतकरी मित्रांनो यामध्ये 1 लाख 11 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकूण 76 कोटी 27 लाख रुपये हे जमा केले जात आहेत आणि या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा हा मिळतोय तर शेतकरी मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये जर वाटप आपण या ठिकाणी पाहिलं तर मागच्या वर्षी नोव्हेंबर मध्ये 2023 च्या अग्रीम पिक विम्याचा पहिला टप्पा हा झाला होता या पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना हा लाभ देखील मिळाला होता आणि या पहिल्या टप्प्यामध्ये 7 लाख 70 हजार शेतकऱ्यांना जवळपास 241 कोटी रुपये हे वाटप करण्यात आले होते
मात्र यामध्ये काही तांत्रिक अडचणीमुळे आणि इतर काही कारणांमुळे काही शेतकऱ्यांची माहिती ही पडताळणी न झाल्यामुळे त्यांना या टप्प्यामध्ये अग्रीम रक्कम ही मिळालेली नव्हती परंतु त्यामुळे या शेतकऱ्यांना थोडी प्रतीक्षा ही देखील करावी लागली होती.
कापूस व सोयाबीनचे २०,००० शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा, पहा यादीत नाव !
तर मित्रांनो दुसऱ्या टप्प्यातील प्रक्रिया कशी झाली ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात तर हे पहा शेतकरी मित्रांनो फेब्रुवारी महिन्यात उर्वरित शेतकऱ्यांच्या माहितीची पडताळणी ही पूर्ण झाल्यानंतर राज्य शासनाने लगेच दुसऱ्या टप्प्याला मंजुरीही दिली आणि या टप्प्यामध्ये 1 लाख 11 हजार एवढ्या शेतकऱ्यांना लाभ हा मिळणार आहे आणि ही जी मिळणारी रक्कम आहे ते प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा केली जात आहे शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केल्याचा मेसेज देखील येत असल्याचे सांगितले जात आहे.Crop insurance
तरी पहा शेतकरी मित्रांनो एकूण लाभार्थी आणि रक्कम दोन्ही टप्प्यामधील पाहायची झाली तर दोन्ही टप्पे मिळून आत्तापर्यंत एकूण 8 लाख 81 हजार शेतकऱ्यांना लाभ हा यामध्ये मिळालेला आहे यामध्ये पहिल्या टप्प्यात 241 कोटी आणि दुसऱ्या टप्प्यात 76.27 कोटी एकूण सर्व मिळून 317 69 कोटी रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे किंवा काही लाभार्थ्यांना येत्या काही दिवसात जमा केली जाणार आहे
त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये हे रक्कम पडताळणीच्या कारणांमुळे मिळाली जरी नसली तरी देखील आता दुसरा टप्पा हा सुरू झाला असल्याने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या दुसऱ्या टप्प्यात ही पिक विमा रक्कम मिळणार आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिशय आनंदाची तशी बातमी आहे.Crop insurance
पहा फक्त या महिलांनाच मोफत 3 गॅस सिलेंडर मिळणार, पहा येथे यादीत नाव