Credit crop insurance: शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुढील 8 दिवसात पिक विमा होणार जमा!

व्हॉट्सॲप ग्रुप 👉 येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप 👉 येथे क्लिक करा

Credit crop insurance महाराष्ट्रामध्ये यंदा खूप जास्त प्रमाणामध्ये पावसामुळे शेतकरी वर्गांची त्यांच्या शेतीचे नुकसान हे झाले आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या दान पिकाचे अधिक प्रमाणात नुकसान झालेले असून, अनेक शेतकऱ्यांना त्यांची संपूर्ण शेती ही या अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झाली आहे. आणि या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, राज्यांमध्ये पिक विमा योजना आणि तसेच विशेष असे आर्थिक मदत देण्याचा समावेश आहे.

राज्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीची घोषणा Credit crop insurance

या अवकाळी पावसाला राज्य शासनाने नैसर्गिक आपत्ती असे घोषित देखील केले आहे. ही शासनाने केलेली घोषणा फक्त औपचारिक नसून, यामुळे विविध अशा प्रकारचा मदतीचा लाभ हा या शेतकऱ्यांना घेता येणार आहे. विशेष म्हणजे या संकटाचा सामना करण्याकरिता राज्य सरकारने एक विशेष असा व्यापक कृती आखाडा हा देखील तयार करण्यात आलेला आहे.

Soyabean Rate Today
महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभावात सध्या मोठी घसरण झाली, पहा लगेच सर्व जिल्ह्यातील बाजार भाव Soyabean Rate Today

पिक विमा या योजनेचे महत्त्व

तर शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वकांक्षा आणि सुरक्षा कवच म्हणून पिक विमा योजना ही ठरली आहे. डिसेंबर महिन्यामध्ये राज्यांमधील जवळपास 1.41 लाख शेतकऱ्यांना त्यांच्या दिले गेलेल्या बँक खात्यामध्ये पिक विमा या योजनेची रक्कम आहे ती जमा होणार आहे. ही प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून कार्यक्षम आणि पारदर्शक पद्धतीने राबवली जात असून,Credit crop insuranceविम्याची रक्कम ही एक विशेष यंत्रणा स्थापन ही या रक्कम वितरित करण्यासाठी केलेली असून, यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानाची योग्य ती भरपाई आणि वेळेत मिळवण्याची खात्री देखील आहे.

शेतकऱ्यांना सर्व समावेशक मदत योजना

राज्य शासनाने फक्त विमाधारक शेतकऱ्यांपुरताच हा निर्णय मर्यादित न ठेवता, ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा पिक विमा हा घेतला नाही, अशा देखील शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून मदत देण्याचा निर्णय देखील गव्हर्मेंट ने घेतला आहे. Credit crop insurance प्रत्येक हेक्टर साठी शासनाने जी रक्कम निश्चित केली आहे ती रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य शासन जमा करणार आहे.

शेतकऱ्यांना पेरणीसाठी विशेष मदत

राज्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना त्यांचे पिकाचे नुकसान हे झालेले असल्याने त्यांना दुबार पेरणी ही आता या ठिकाणी करावी लागत आहे. म्हणूनच या परिस्थितीचा देखील विचार करून शासनाने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्यासाठी हेक्टरी सात हजार रुपयांची एक विशेष आर्थिक मदत देण्याची जाहीर केले आहे. ही दिली जाणारे रक्कम येणाऱ्या पुढच्या दहा दिवसांमध्ये राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा देखील होणार आहे.

Onion Rate Today
महाराष्ट्रातील कांदा बाजारभावात सध्या मोठ्या प्रमाणात फरक, पहा सर्व जिल्ह्यातील आजचे कांदा बाजार भाव Onion Rate Today

पिक पिक कापणी प्रयोग याची भूमिका Credit crop insurance

शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची जी रक्कम निश्चित करण्यात येणार आहे ती याच पीक कापणी प्रयोगांच्या आधारावर करण्यात येणार आहे. म्हणूनच 16 ते 30 नोव्हेंबर या असणाऱ्या कालावधीसाठी राज्यभरामध्ये हे पीक कापणी प्रयोग यशस्वी पद्धतीने पूर्ण करण्यात येणार असून, या असणाऱ्या प्रयोगांमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानीच्या प्रमाणामध्ये योग्य असणारी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मिळणार याची खात्री आहे.

नुकसान भरपाईची शास्त्रीय पद्धत

तर पहा शास्त्रीय पद्धतीचा जर नुकसान भरपाईची रक्कम ठरवताना केला तर यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे सर्वेक्षण, आणि शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन व भरपाईची रक्कम या सर्व असणाऱ्या प्रक्रिया पारदर्शक अशा पद्धतीने केल्या जात असून, यामुळे योग्य आणि न्यायक असे भरपाई शेतकऱ्यांना मिळण्याची यामध्ये खात्री आहे.

ration card holders news
या नागरिकांचे रेशन होणार बंद, पहा आताची सर्वात मोठी बातमी ration card holders news

तर महाराष्ट्र शासनाने शेतकरी वर्गांसाठी हा घेतलेला निर्णय शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादाय ठरणार आहे. शेतकऱ्यांसाठी पिक विमा योजना आणि इतर काही आर्थिक अशी मदत देणाऱ्या ज्या योजना आहेत या योजनांमुळे या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर पाडण्यास फार मोठी मदत होणार आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारने हा घेतलेला Credit crop insuranceया निर्णयाची सर्व स्तरावर चांगला स्वागत आणि या निर्णयामुळे शेतकरी वर्गांना चांगल्या प्रकारचा फायदा हा देखील होणार आहे.

Leave a Comment

19वा हप्ता कधी मिळणार? PM Kisan Yojana Updates एलपीजी सिलिंडर किंमत अपडेट महागाईचा फटका नागरिकांना! आज सोन्याच्या किमतीत लक्षणीय चढ-उतार! खरेदी आणि गुंतवणुकीसाठी Solar Pump Yojana: बनावट संकेतस्थळे आणि फसवणुकांपासून सावध रहा रेशन कार्ड रद्द आणि नव्याने अर्ज करण्याची प्रक्रिया