Bank Car Sale भारतीय बाजारपेठेमध्ये गाड्यांची किंमत मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना आपल्याला पाहायला मिळतात, परंतु या गाड्यांच्या किमतीत मागणी देखील सातत वाढताना आपल्याला पाहायला मिळते, आणि सर्वसामान्यांसाठी ह्या गाड्या घेणे आत्ता शक्य होत नाही त्यामुळे त्यांना गाड्या घेण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कठीण हे ठरतं. अशा असणाऱ्या परिस्थितीत बँकेने जप्त केलेल्या गाड्या आणि विशेष म्हणजे ह्या गाड्या स्वस्त आणि एक प्रकारचा चांगला पर्याय देखील आहे. तुम्ही जर चार चाकी गाडी किंवा टू व्हीलर खरेदी करण्यासाठी विचार करा जर असाल, तर तुमच्याकरिता बँकेने जप्त केलेल्या गाड्या हा चांगला पर्याय तुमच्याकडे असू शकतो आणि तुम्हाला कमी किमतीमध्ये फायदेशीर ही गाडी मिळू शकते.
बँका ह्या ग्राहकांकडून मासिक हप्ता हा वेळेवर नाही भरल्यामुळे बँकेचे जे पैसे त्या गाडीवर असतात त्याचा निपटारा करण्याकरिता बँक डायरेक्ट गाडी ही जप्त करते. नंतर या सर्व जप्त केलेल्या गाड्यांचा एक प्रकारे लिलाव केला जातो म्हणजे त्याला विकल्या जातात. आणि ह्या गाड्या बाजारभावामध्ये चालू किंमत असलेल्या त्यापेक्षा कमी किमतीमध्ये ह्या गाड्या उपलब्ध असल्यामुळे या गाड्या खरेदी करण्याकरिता अनेक लोकांमध्ये चांगल्या प्रकारचा रस हा असतोच.
बँकेकडून गाडी खरेदी करण्याचे मार्ग
बँकेच्या अधिकृत अशा वेबसाईटवर चेक करणे Bank Car Sale
प्रत्येक बँकेने जप्त केलेल्या गाड्यांची यादी ही त्यांच्या म्हणजेच बँकेच्या वेबसाईट वरती त्याची सेपरेट यादी ही दिलेली असते. उदाहरणार्थ पंजाब नॅशनल बँक स्टेट बँक ऑफ इंडिया एचडीएफसी यांसारख्या मोठ्या मोठ्या बँक नियमितपणे या प्रकरणांचा या गाड्यांचा लिलाव करण्याच्या घोषणा या बँकेच्या माध्यमातून केल्या जातात. आणि त्या बँकेच्या वेबसाईट वरती ह्या गाड्यांचे मॉडेल वय किलोमीटर आणि लिलावाची तारीख आणि याचबरोबर किमती बाबत सुद्धा यामध्ये स्पष्टता माहिती ही दिलेली असते.
एजंट किंवा डीलर यांच्याशी संपर्क
काही बँका हे थेट एजंटच्या संदर्भात किंवा डीलरच्या संदर्भातून ह्या बँकेने जप्त केलेल्या गाड्या त्यांच्या माध्यमातून विकल्या जातात. अशा डीलर्स कडे जाऊन तुम्ही तुम्हाला ज्या गाडी हवी आहे त्या गाडीची स्थिती तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तपासू शकता आणि तेथे चर्चा करून ही गाडी खरेदी करण्यासंदर्भात सर्व माहिती तुम्हाला तेथे मिळेल.
लिलाव प्रक्रिया Bank Car Sale
बँकेने जप्त केले असलेल्या गाड्या ह्या अनेकदा विक्री हे लिलावाच्या पद्धतीनेच बँक करते. त्यामुळे या बँकेच्या लिलावामध्ये तुम्हाला जर सहभागी व्हायचे असेल तर तुम्हाला त्या अगोदर पूर्व नोंदणी ही या ठिकाणी करावी लागते. आणि याकरता एक प्रकारे डिपॉझिट रक्कम ही देखील तुम्हाला तेथे भरावी लागते. आणि त्या लिलावाच्या वेळेस तुम्ही त्या गाडीवरती योग्य बोली लावून योग्य वेळी योग्य किमतीसह ती गाडी तुम्हाला तुम्ही मिळू शकतात.
बँकेच्या जप्त केलेल्या गाडीचे फायदे
किंमत स्वस्त आणि गाडी उपलब्ध
बँकेने जप्त केलेल्या गाड्या या बाजारभावाच्या असणाऱ्या किमतीपेक्षा तुम्हाला कमी किमतीमध्ये ह्या मिळतात आणि या गाड्या बँकेकडून कमीच किमतीमध्ये विकल्या देखील जातात. ह्या गाड्या दुसऱ्या हाताच्या म्हणजेच सेकंड हॅन्ड गाड्यांपेक्षा चांगलाच प्रमाणामध्ये स्वस्त असतात, कारण यामध्ये बँकेचा एकच हेतू आणि उद्दिष्ट असतं ते म्हणजे त्या गाडीवरची असणारी कर्जाची रक्कम ही वसूल करणे.Bank Car Sale
१ जानेवारीपासून बँक खात्यात ठेवता येणार एवढीच रक्कम