Bandhakam Kamgar List मित्रांनो बांधकाम कामगारांना फक्त एका रुपयामध्ये 30 ग्रह उपयोगी वस्तूचा जो संच आहे यामध्ये 30 भांडी असणारे आणि त्याचबरोबर सुरक्षा किट सुद्धा फक्त एका रुपयामध्ये वाटप केला जाणार आहे वाटप सुद्धा लवकर सुरू होणार आहे जे जे लाभार्थी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेली आहेत ज्यांनी नोंदणी करणार आहेत अशा सर्व लाभार्थ्यासाठी ही एक महत्वपूर्ण माहिती आहे त्यासाठी नक्की ही माहिती शेवटपर्यंत पहा
Bandhakam Kamgar List
मित्रांनो कामगार व मंजुरांना कामगार मंत्रालयाकडून मिळणाऱ्या भांडी व सुरक्षा किट उपक्रमाला निवडणुकीच्या आचारसंहितेने ब्रेक लागलेला होता त्यासाठी प्रतीक्षा करणाऱ्या कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे मंत्रिमंडळ स्थापनेनंतर भांडी व सुरक्षा कीट वाटप होतील म्हणून मंजूर व महिलांचे लक्ष लागलेले आहेत आधी लोकसभा व आता विधानसभा अशा दोन आचारसंहितामुळे किट वाटप केले गेले नाही (Bandhakam Kamgar List) किट घेण्यासाठी कामगारांना आधी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक्य असल्याचे शासनातर्फे माहिती देण्यात आली आणि त्यांच्या माध्यमातून भरपूर असे लाभार्थी ऑनलाईन सुद्धा नोंदणी केलेली आहे किट आणि संसार उपयोगी भांडी गोडाऊनमध्ये पडलेले आहेत मजूर मात्र त्यापासून वंचित आहेत नवे कामगार मंत्री कोण होतील आणि काय निर्णय घेतील याकडे लक्ष लागलेले आहे
यासंदर्भात शांतीलाल वर्मा भंडारपाल कामगार कल्याण विभाग यांची माहिती दिली आहे की फक्त संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक लाख 35 हजार कामगारांची नोंदणी झालेली आहे जवळपास 90,000 भांड्याचे किट वाटप करायचे आहेत त्या बहुतांश शिबिरात वाटप सुद्धा झाले आहेत परंतु वाटपाला बंदी आल्याने आदेशापर्यंत वाटप होणार नाही गैरसोय टाळावी म्हणून सर्वसामान्यांना वाटपासाठी मनुष्यबळ आणि तालुक्याने वाटप केंद्राचे मागणी वरिष्ठाकडे केली आहे (Bandhakam Kamgar List) ज्या कामगारांना आतापर्यंत भांडी आणि सुरक्षा किट मिळालेले नाही आहेत त्यांना मात्र नवीन सरकारच्या माध्यमातून जे नवे कामगार मंत्री होते त्यांच्या आदेशानंतर हे वाटप सुरू केले जाईल अशी माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे
जेव्हा या संदर्भात आदेश येईल किंवा नवीन जे कामगार मंत्री होते त्यांच्याबद्दलची पूर्ण डिटेल्स माहिती आपण आपल्या वेबसाईट वरती सर्वप्रथम आपण घेणार आहोत मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे कारण बांधकाम कामगार म्हणून तुम्ही जर नोंदणी केली असेल किंवा जे लाभार्थी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करणार आहेत
यामध्ये कोण नोंदणी करू शकतो फक्त एका रुपयामध्ये नोंदणी कोणत्या ठिकाणी करता येणार आहे नोंदणी करण्यासाठी कोणते प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. (Bandhakam Kamgar List) कोणकोणते डॉक्युमेंट लागतात इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत ज्या काही योजना राबवल्या जातात या योजनेचा लाभ आपण कशा पद्धतीने घेतला पाहिजे शिष्यवृत्ती असेल दवाखानाचा खर्च असेल सिजर असेल नॉर्मल डिलिव्हरी असेल मुलांचे शिक्षणाचा खर्च असेल या सर्व योजनेच्या लाभ आपल्याला प्रत्यक्षात सर्व फ्री मध्ये घेता येतं कसलाही पद्धतीचे यामध्ये परतफेड सुद्धा नाही आहे 100% अनुदानावरती हे सर्व पैसे दिले जातात. यासंदर्भात अधिक माहितीसाठी खाली एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ संपूर्ण पहा..
💥⚡मोठी खुशखबर..🎉 अखेर वीज बिल माफ नवीन GR आला 📄|