Anudan vatap news अतिवृष्टी अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होऊ लागले आहेत. कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे, याची माहिती जाणून घेऊया.
ई-केवायसी करूनही महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे समोर आले आहे.
याबाबत शासनाकडे तक्रार करण्यात आली असून सोमवारी काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे. त्यामुळे बळीराजा काही अडचणींवर मात करू शकला आहे.Anudan vatap news
महाराष्ट्र सरकारने 2023-24 मध्ये झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले आहे.
अंबड तालुक्यात जिरायती पिकांसाठी हेक्टरी 8500 हजार रुपये, तर फळबागांसाठी 22500 हजार रुपये दिले जात आहेत. घनसावंगी तालुक्यात शासनाने जिरायती जमिनीसाठी 13600 रुपये तर फळबागांसाठी 16000 रुपये अनुदान जाहीर केले आहे.
त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला ई-केवायसी करणे आवश्यक असतानाही शेतकऱ्यांनी सीएसी केंद्रात जाऊन ई-केवायसी केले आहे.
मात्र 10 मी पासून आजतागायत शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले नाही त्यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत.Anudan vatap news
शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल, तर ई-केवायसी करणे आवश्यक आहे, त्यामुळे सरकारने नमूद केलेल्या वेबसाइटवर या योजनेची माहिती शेतकऱ्यांनी घ्यावी.
📑 संजय गांधी निराधार योजना 3 महिन्याचे पैसे मिळणार | करा हे काम 💸