Gold Price Today सध्या सोनीच्या किमतीमध्ये देशभरामध्ये चढउतार होताना आपल्याला पाहायला मिळत आहे, आणि ह्या चढउतारामुळे अनेक ग्राहकांमध्ये आणि गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता ही वाढलेली पाहायला मिळते. तर जागतिक बाजारपेठेमध्ये अस्थिरता आणि डॉलरच्या घरामध्ये होत असलेल्या बदलांमुळे सोन्याच्या किमतीमध्ये कमी जास्त वाढ घट ही होत आहे. बाजारांमधील या असणाऱ्या परिस्थितीवरूनच सोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा ओढ हा यावरूनच दिसून येत आहे. यामध्येच काही आर्थिक विश्लेषकांनी या सोन्याच्या किमतीमधील होत असलेले चढउतार यामुळे लवकरच सोन्यामध्ये ठेवता हा येईल, अशी देखील शक्यता या विश्लेषकांकडून वर्तवण्यात ही आलेली आहे.
Gold Price Today
सोननियमित गुंतवणूकदारांसाठी एक सुरक्षित अशी एक प्रकारची गुंतवणूक म्हणून मानली जाते, विशेष म्हणजे बाजार हा असतील असताना. सध्याच्या बाजारांमधील किमती ह्या पाहता, सोन हे खरेदी करण्यासाठी महत्त्वाची योग्य वेळ कधी पर्यंत असेल, याबद्दल देखील अनेक तज्ञांनी आपले वेगवेगळे प्रकारचे मत व्यक्त केले आहेत. बाजारामध्ये वाढत असलेली मागणी आणि सोन्यातील असणाऱ्या संभाव्य किमती यामधील होत असलेले बदल पाहता, सोन खरेदी करण्याची इच्छुक असणारे नागरिकांची योग्य वेळेची निवड ही करावी, असा देखील सल्ला हातात त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे.
तर पहा आज 13 नोव्हेंबर या दिवशी म्हणजेच आजच्या स्थानिक बाजारांमधील सोन्याचे किमतीमध्ये होत असलेले सर्व पाचव्या दिवशी ची घट ही यामध्ये नोंदवण्यात आलेले आहे. पहा सध्या राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचे भाव हे कमी होत असल्याने आता सध्या दहा ग्रॅम साठी 77 हजार 430 रुपये एवढा राजधानी दिल्लीमध्ये भाव आहे. आणि मुंबईचा जर विचार केला तर मुंबईमध्ये दहा ग्रॅम सोन्यासाठी 77 हजार 280 रुपये एवढा दर आहे.
रब्बी पिकांसाठी पेरा स्वयंघोषणापत्र PDF मध्ये