Pik Pera PDF: तर मित्रांनो रब्बी हंगामाचा पिक विमा आता भरण्यास ही लवकरच सुरुवात होणार आहे. त्यामुळे तुम्हाला देखील रब्बी पिक विमा हा भरवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला एक पीक पेरा स्वयंघोषणापत्र हे या ठिकाणी लागणार आहे.
तर शेतकऱ्यांसाठी रब्बी पिक स्वयंघोषणापत्र आम्ही या आर्टिकल मध्ये तुम्हाला दिलेला आहे. Pik Pera PDF Download करण्याकरिता आम्ही डायरेक्ट तुम्हाला यामध्ये लिंक दिली आहे, खाली दिलेल्या लिंक वरती तुम्ही क्लिक करून हा रब्बी पिक विमा भरण्याकरिता तुम्हाला स्वयंघोषणापत्र हे तुम्ही यामध्ये डाऊनलोड करू शकता. याबरोबरच या पीक पेरा स्वयंघोषणा पत्रामध्ये नेमकं काय लिहायचं, आणि ही एक पेरा कशी भरायची याची देखील संपूर्ण माहिती या आर्टिकल मध्ये आम्ही दिलेली आहे.
तर ही माहिती अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष देऊन ही माहिती वाचा, आणि हा रब्बी पिक पेरा फॉर्म तुम्ही डाऊनलोड करून लगेच रब्बी हंगामाचा पिक विमा तुम्ही भरू शकता.
संजय गांधी निराधार योजनेचे 1500 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात !
रब्बी पिक पेरा हा फॉर्म कसा डाऊनलोड करायचा?
रब्बी पिक हंगामासाठी पिक पेरा स्वयंघोषणापत्र हे डाऊनलोड करण्याकरिता तुम्हाला खाली एक Download Link ही आम्ही दिलेली आहे, त्या दिलेल्या लिंक वरती क्लिक करून हा पीक पेरा तुम्ही Download करून घ्या.
जर रफी हंगामाचा पिक विमा तुम्हाला देखील भरवायचा असेल तर त्यासोबत जमिनीचा सातबारा आणि पीक पेरा देखील यासाठी लागतो. त्यामुळे पीक पेरा हा तुमच्याकडे असणे अत्यंत गरजेचे आणि आवश्यक आहे.
पिक पेरा हा जर शेतकऱ्यांकडे नसेल तर त्यांना पिक विमा हा देखील भरता येत नाही, त्याबरोबरच जर शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला तर त्या शेतकऱ्यांना अपलोड हा केला नाही आणि म्हणून त्यांचा पिक विमा देखील हा मान्य केला जात नाही.
त्यामुळे हे डॉक्युमेंट खूप खूप महत्त्वाचा असा आहे, ज्यावेळेस रब्बी पिक विमा तुम्ही भराल त्यावेळेस तुम्हाला पीक पेरा हा देखील सोबत ठेवावा आणि तो देखील भरून तुम्हाला अपलोड करावा लागेल किंवा करा.
Pik Pera PDF Download
रब्बी हंगामासाठी हा तुम्हाला डाऊनलोड करायचा असेल तर खालील टेबल मध्ये आम्ही एक लिंक दिली आहे. त्या दिलेल्या लिंक वरती तुम्ही क्लिक करून हा पिक विमा स्वयंघोषणापत्र त्या ठिकाणी तुम्ही डाऊनलोड करून घ्या.
रब्बी हंगाम पिक पेरा स्वयंघोषणापत्र | डाऊनलोड करा 👈 |
रब्बी हंगामातील पिक पेरा स्वयंघोषणापत्र भरायचं कसं?
या पीक पेरा स्वयंघोषणा पत्रामध्ये सर्वप्रथम शेतकऱ्यांनी त्यांचे नाव, त्यासोबतच त्यांचा संपूर्ण पत्ता जमीन ज्या ठिकाणी आहे त्या गावाचे संपूर्ण नाव सोबतच एकूण किती क्षेत्र आहे ते क्षेत्र आणि गट क्रमांक, या व्यतिरिक्त खाते क्रमांक आणि शेतामध्ये कोणते पीक हे तुम्ही लावले आहे त्याचबरोबर त्या सर्व पिकांची नावे, पेरले गेलेले क्षेत्र, लागवडीचे दिनांक ही सर्व अशी माहिती पीक पेरावर तुम्हाला टाकायचे आहे.
याबरोबरच ज्या दिवशी तुम्ही तुमचा पिक विमा हा भरलेला आहे ती तारीख देखील तुम्हाला टाकायचे आहे, आणि या फिट पेरावर शेतकऱ्यांनी स्वतःची स्वाक्षरी किंवा त्यांच्या अंगठ्याचा ठसा हा घ्यायचा आहे. आणि त्यावर मोबाईल नंबर आणि सातबारा उतारा आणि होल्डिंग व बँकेचे पासबुक हे देखील तुम्हाला जोडायचे आहे. आणि हे सर्व जोडलेले डॉक्युमेंट तुम्हाला शेवटी CSC केंद्रावर जाऊन त्या ठिकाणी तेथे तुम्हाला सादर करायचे आहेत.Pik Pera PDF