Mahayuti mantrimandal allocation विधानसभा निवडणुकीच्या नंतर महायुतीचे सरकार स्थापन झालं आणि मंत्रिमंडळ विस्तार देखील नुकताच हा महायुतीचा झालेला आहे. आणि हा मंत्रिमंडळ विस्तार झाल्याच्या नंतर एकच उत्सुकता हा लागलेली आहे ती म्हणजे मंत्रिमंडळातील खातेवाटप तर हे खातेवाटप कसे जाहीर होणार आहे. भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षाला कोणकोणत्या प्रकारचे खाते या मध्ये मिळणार, याविषयी प्रचंड असे दावेप्रति दावे हे लढवले जात आहेत. याबाबतच अजित पवार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस यांना मिळणाऱ्या खात्याच्या संदर्भात एक महत्त्वाची माहिती या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. त्या माहितीनुसार अजित पवार यांच्या वाट्याला जुनी खाते पुन्हा येण्याची दाट शक्यता आहे.
तर पहा अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला आणि कोणत्या मंत्राला कोणते खात मिळणार याबाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे:Mahayuti mantrimandal allocation
अनुक्रमांक | विभाग | मंत्र्याचे नाव |
---|---|---|
1 | अर्थ व नियोजन | अजित पवार |
2 | महिला व बालविकास कल्याण | आदिती तटकरे |
3 | वैद्यकीय शिक्षण | हसन मुश्रीफ |
4 | कृषी विभाग | दत्तामामा भरणे |
5 | सहकार | मकरंद पाटील |
6 | अन्न व नागरी पुरवठा | धनंजय मुंडे |
- भाजप
- गृह
- महसूल
- पर्यटन
- सार्वजनिक बांधकाम
- ऊर्जा
- शिवसेना
- गृहनिर्माण
- नगर विकास
- राष्ट्रवादी
- महिला आणि बाल विकास मंत्रालय
- उत्पादन शुल्क
- अर्थ खात
कॅबिनेट मंत्रिमंडळाची यादी जाहीर पहा कोण असेल फडणवीस मंत्रिमंडळात कोणते खाते कुणाकडे