Panjabrao Dakh News: राज्यामध्ये एक नवीन हवामान अंदाज या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तो म्हणजे अवकाळी पावसाला राज्यांमध्ये लवकरच सुरुवात पुण्याच्या वेधशाळेने देखील म्हटलेले आहे. पुणे वेधशाळेने सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या दोन दिवसांमध्ये म्हणजेच महाराष्ट्रात 19 तारखेपासून पुन्हा एकदा या पावसाला सुरुवात ही होणार आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये 19 आणि 20 तारखेला पावसाची दाट शक्यता ही या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे. हे राज्यामधील कोकण भागात सिंधुदुर्ग आणि तसेच मध्य महाराष्ट्र मध्ये कोल्हापूर जिल्हा येथे घाट माथ्यावर दोन दिवस राज्यात हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस हा या ठिकाणी होऊ शकतो. असा देखील अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तसेच सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये 20 तारखेला हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पडेल. पुणे जिल्हा बघायचं झालं तर या ठिकाणी 19 आणि 20 तारखेला ढगास्वरूपाचे वातावरण हवामान हे पाहायला तुम्हाला मिळू शकते. मात्र, पुणे जिल्ह्यात पावसाची शक्यता ही नाही.Panjabrao Dakh News
एकीकडे हवामान अंदाज हा पुणे वेधशाळेने दिलेला आहे तो समोर आलाय. आणि दुसऱ्या बाजूला हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी देखील पावसाची शक्यता ही महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आहे असं सांगितलं. पंजाबरावांच्या म्हणण्यानुसार राज्यात पावसाला येत्या चार दिवसांनी सुरुवात होईल असा अंदाज त्यांनी दिला आहे.
पंजाब रावांच्या म्हणण्याप्रमाणे, 21 डिसेंबर ते 26 डिसेंबर या कालावधीमध्ये राज्यात जोरदार अति जोरदार असा पाऊस होईल अशी शक्यता आहे. दरम्यान, या असणाऱ्या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्यात कोणकोणत्या भागात कोणत्या जिल्ह्यात हा अवकाळी पाऊस पडू शकतो या संदर्भात देखील माहिती पहा.
पंजाबरावांचा स्पष्टपणे असणारा हवामान अंदाज
पंजाबरावांच्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्यामध्ये पावसाला 21 डिसेंबर पासून पुन्हा सुरुवात होईल. राज्यामध्ये 21 ते 26 या तारखे दरम्यान अनेक भागात अनेक जिल्ह्यात पावसाची जोरदार अशी हजेरी आपल्याला बघायला मिळेल असा देखील अंदाज पंजाबराव यांनी दिलेला आहे.
तर यामध्ये, चंद्रपूर, नांदेड, नागपूर, हिंगोली, पुसद, वर्धा, वाशिम, अमरावती, बुलढाणा, अकोला, लातूर, परभणी, बीड, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, याचबरोबर कोकण किनारपट्टी, अहिल्यानगर, मुंबई, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, संगमनेर, गंगापूर, धुळे, जळगाव, दौंड, नंदुरबार आणि नाशिक या असणाऱ्या भागात जिल्ह्यात पावसाची अति दाट शक्यता ही वर्तवण्यात या ठिकाणी आलेली आहे.Panjabrao Dakh News
आणि तसेच राज्यामध्ये 19 तारखेपर्यंत अति कडक याची थंडी ही देखील बहुतांश भागांमध्ये राहील. मात्र, त्याच्यानंतर हवामानामध्ये राज्यातील काही भागांमध्ये बिघाड हा होणार आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये विस्तार केला हवामानामध्ये बदल हा पाहायला आपल्याला मिळू शकतो. आणि 21 तारखेपासून महाराष्ट्र राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाला सुरुवात ही होईल असं देखील पंजाबराव यांनी आपल्या नवीन हवामान अंदाज मध्ये म्हटलेले आहे.
सर्व गोष्टी लक्षात घेता पुणे वेधशाळेने आणि पंजाबराव यांनी पुन्हा एकदा राज्यामध्ये पावसाची शक्यता ही आहे असंच म्हटलेले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी विशेष असं सावध राहणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घेणे बंधनकारक आहे म्हणजेच विशेष कांदा उत्पादक शेतकरी पिकांची काळजी शेतकऱ्यांना घ्यावी लागेल असे देखील आव्हान यावेळी कृषी क्षेत्रामधील असणारे जानकार यांनी शेतकऱ्यांना केलेली आहे.Panjabrao Dakh News
१ जानेवारीपासून बँक खात्यात ठेवता येणार एवढीच रक्कम bank account New rules