Hawaman Andaj Maharashtra: राज्यामध्ये आणि उत्तर भारतात थंडीचा कडाका या भागामध्ये चांगलाच प्रमाणामध्ये वाढलेला आहे. राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी तापमान हे किमान 10°c च्या दरम्यान आहे. राज्यातील ही थंडी कायम अशी देखील राहू शकते, असा देखील एक प्रकारचा अंदाज हा हवामान विभागाच्या माध्यमातून दिला गेला आहे.
याचबरोबर थंडीची लाट ही उत्तर भारतात देखील आहे. त्यामुळे तापमानामध्ये अनेक ठिकाणी चांगलेच घट ही झाली. आज तापमानातील घट ही बहुतांश भागांमध्ये कायम होती. त्याचबरोबर ही थंडी राज्यांमध्ये चांगल्या प्रमाणात वाढल्याने रब्बी हंगामातील पिकांना दिलासा देखील यामधून मिळत आहे.
आणि मधल्या काळामध्ये वातावरणामध्ये ढगाळ असे वातावरण होते आणि त्यामध्येच उन्हाचा देखील चटका या ठिकाणी वाढलेला होता. त्यामुळे त्याचा परिणाम हा पिकांवर झालेला पाहायला मिळाली. मात्र, गेल्या दोन-तीन आठवड्यापासून तापमानामध्ये पुन्हा कमी कमी हे तापमान होत आहे. तर आता चांगल्याच प्रमाणात थंडीही वाढली. थंडी रब्बी हंगामातील पिकांसाठी एक प्रकारे पोषक म्हणूनच मानली जात आहे. ही राज्यामध्ये असणारी थंडी पुढील दोन-तीन दिवस कायम राहील असे देखील, हवामान विभागाच्या अंदाजानुसार दिलेले आहे.Hawaman Andaj Maharashtra
तसेच बंगालच्या उपसागरामध्ये नैऋत्य कमी दाबाचे क्षेत्र हे निर्माण झालेली आहे. त्यामुळे चक्रीकारी वाऱ्याची स्थिती ही देखील त्याला लागूनच आहे. त्यामुळे थंडी ही दोन-तीन दिवसांमध्ये चांगल्या प्रमाणात राज्यामध्ये ही जाणून येईल.Hawaman Andaj Maharashtra
सोन्याचे भाव हे सातत्याने घसरते पहा आज देखील सोनं कमी पहा आजचा भाव