शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना याबाबत मोठे अपडेट, लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी

व्हॉट्सॲप ग्रुप 👉 येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप 👉 येथे क्लिक करा

Namo shetkari and Pm Kisan Yojana नमस्कार शेतकरी मित्रांनो 2019 सालापासून पीएम किसान योजना ही राबवली जात असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये याप्रमाणे तीन हप्ते हे शासनाकडून खातेदार शेतकऱ्यांना दिले जात आहेत. पी एम किसान योजनेच्या बरोबरच राज्य शासनाने देखील राज्यातील शेतकऱ्यांकरिता आणखी एक योजना सुरू केली ती म्हणजे नमो शेतकरी योजना अशी आहे. याचबरोबर 13 डिसेंबर या दिवशी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण असा निर्णय या ठिकाणी घेतलेला असून या असणाऱ्या निर्णयांमध्ये दोन्ही योजनेची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी ही करण्याकरिता एक प्रकारे मान्यता ही दिलेली आहे.

महाराष्ट्र राज्य हे पीएम किसान योजनेचे लाभार्थी संख्या जास्त असलेले दुसरे राज्य आहे. आणि केंद्र शासनाकडून वेळोवेळी या योजनेचा आढावा देखील हा घेतला जातो परंतु मनुष्यबळ कमी असल्यामुळे योजनेवर काहीसे विपरीत असे परिणाम हे होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या महत्त्वपूर्ण योजनेमधील नवीन अपडेट लाभार्थ्यांच्या कडून न झाल्यामुळे या योजनेपासून भरपूर असे लाभार्थी हे यामध्ये वंचित राहतात.Namo shetkari and Pm Kisan Yojana

Soyabean Rate Today
महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभावात सध्या मोठी घसरण झाली, पहा लगेच सर्व जिल्ह्यातील बाजार भाव Soyabean Rate Today

यामध्ये केवायसी प्रमाणे करण खाते लिंकिंग भूमी नोंद इत्यादी प्रकारचे भरपूर असे कारणे असतात किंवा इतर काही नोंदी ह्या पी एम किसान योजनेच्या संदर्भात करणे आणि त्यासाठी भरपूर अशी मनुष्यबळाची आवश्यकता लागते त्यामुळे ही योजना प्रभावीपणे चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करिता राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्हा आणि तालुकास्तरावर आवश्यक असलेल्या ठिकाणी 411 कर्मचारी पदे हे भरण्याकरिता राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.

त्यामुळे आता या दोन्ही योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात येण्यास आता जास्ती अडचणी येणार नाही त्यामुळे एक चांगल्या प्रकारे आणि प्रभावीपणे या योजनेची चांगली अशी अंमलबजावणी करण्यात देखील चांगल्या प्रकारे हातभार हा लागणार आहे आणि या योजनेत अधिक मनुष्यबळ हे प्राप्त झाल्याने योजना जास्त प्रमाणामध्ये लोकांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यास ही मदत होईल त्यामुळे या योजनेपासून राज्यातील देशातील कोणत्याही शेतकरी हा आता वंचित राहणार नाही म्हणूनच शासनाने याबाबत एक महत्त्वपूर्ण असा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे.Namo shetkari and Pm Kisan Yojana

Onion Rate Today
महाराष्ट्रातील कांदा बाजारभावात सध्या मोठ्या प्रमाणात फरक, पहा सर्व जिल्ह्यातील आजचे कांदा बाजार भाव Onion Rate Today

१ जानेवारीपासून बँक खात्यात ठेवता येणार एवढीच रक्कम

ration card holders news
या नागरिकांचे रेशन होणार बंद, पहा आताची सर्वात मोठी बातमी ration card holders news

Leave a Comment

19वा हप्ता कधी मिळणार? PM Kisan Yojana Updates एलपीजी सिलिंडर किंमत अपडेट महागाईचा फटका नागरिकांना! आज सोन्याच्या किमतीत लक्षणीय चढ-उतार! खरेदी आणि गुंतवणुकीसाठी Solar Pump Yojana: बनावट संकेतस्थळे आणि फसवणुकांपासून सावध रहा रेशन कार्ड रद्द आणि नव्याने अर्ज करण्याची प्रक्रिया