2023 मधील खरीप कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची अर्थसाह्य प्रक्रिया पुन्हा सुरू Anudan update

व्हॉट्सॲप ग्रुप 👉 येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप 👉 येथे क्लिक करा

Anudan update 2023 मध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून भावांतर योजना राबवण्यात आलेले होते त्याच्यामध्ये कापूस आणि सोयाबीन या उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयाची मदत शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली होती आणि जवळजवळ 2400 कोटी रुपयांचा अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आले होते सामायिक क्षेत्रात शेतकरी या लाभांपासून अद्याप वंचित होते याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावरती सोयाबीन कापूस पिकाची नोंद आहे परंतु त्या शेतकऱ्यांची एपिक पाहणी या पोर्टलला नोंद नाही अशी शेतकरी देखील या अनुदानापासून वंचित होते आणि याच शेतकऱ्यांचा समावेश करण्याचा एक जीआर आणि पत्रक हे मध्यंतरी निर्गमित करण्यात आलेलं होतं 

Ration Card New Update: दरमहा मिळणार राशन कार्ड धारकांना 9 हजार रुपये, पात्र यादी पहा जाहीर !

ladki-bahin-yojana-new-form-application-date
या तारखेपासून लाडकी बहीण योजनेच्या अर्ज पुन्हा होणार सुरू

त्यानंतर विधानसभा च्या निवडणुका लागल्या आणि याची जी प्रक्रिया होती ती पूर्णपणे ठप्प झालेली होती तर मित्रांनो हीच प्रक्रिया आता पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या सातबारा वरती कापूस आणि सोयाबीन या पिकांची नोंद आहे परंतु त्यांची एपिक पाहणी यादीमध्ये नाव आलेलं नाही अशा शेतकऱ्यांची माहिती सुद्धा आता तलाठ्यांच्या माध्यमातून संकलित केली जाईल सातबारा होती किती पिकांची कापूस आणि सोयाबीन यांची नोंद लागलेले आहे याची माहिती संकलित करून कृषी विभागाला माहिती दिली जाईल तालुका कृषी विभागाच्या माध्यमातून ही माहिती त्या पोर्टल वरती संकलित केली जाईल Anudan update

याचबरोबर  वनपट्टा धारक शेतकऱ्यांना देखील दिलासा देण्यासाठी एक निर्णय घेण्यात आलेला होता यामध्ये वनपट्टा धारक शेतकऱ्याचे नाव त्याची माहिती त्याच्या क्षेत्रावरती असलेल्या सोयाबीन कापूस पिकांची लागवड या सर्वांनी बद्दलची माहिती संकलित करून ती माहिती देखील अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आलेले होते 

Phone Pe Loan
तुम्ही तुमच्या फोनचा वापर करून घरबसल्या कर्ज घेऊ शकता, अशा प्रकारे अर्ज करा Phone Pe Loan

ही माहिती तालुका कृषी विभागाच्या माध्यमातून त्या पोर्टल वरती अपलोड केले जाईल 13 डिसेंबर पर्यंत या ठिकाणी याला मुदत दिलेली आहे आणि नंतर शेतकऱ्यांच्या याद्या बनवल्या जातील आणि त्या शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये पर्यंत अनुदानाचा लाभ हा दिला जाईल Anudan update

मित्रांना अतिशय दिलासादायक ही प्रक्रिया याठिकाणी थोडी उशिरा का होईना पण सुरू केलेली आहे कारण खरीप 2023 अनुदान हे निवडणुकीच्या अगोदरच वितरित होणे अपेक्षित होतं परंतु यामध्ये अनेक अशे शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत आता या शेतकऱ्यांच्या अनुदानाची वितरण प्रक्रिया याचबरोबर अपात्र ठरलेल्या या शेतकऱ्यांना पात्र करण्याची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करून या शेतकऱ्यांना दिलासा हा मिळणार आहे तर मित्रांनो ही होती आजची महत्त्वाची माहिती

Tur Bajarbhav
तुर बाजारभाव यावर्षी कसा राहील? असे करा विक्रीचे नियोजन Tur Bajarbhav

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा 👉
WhatsApp ग्रुप जॉईन करा 👉