ladki bahin new list नमस्कार मित्रांनो या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हप्ता वितरणाची प्रक्रिया राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे परंतु सर्वप्रथम ज्या महिलांच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत. कोणत्या महिला असणार आहेत, याबद्दलची पूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत, जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय उपयुक्त आहे.
ज्या ज्या महिलांना पूर्वी एकही रुपया मिळाले नाही किंवा ज्या महिलांना आतापर्यंत सलग हप्ते मिळालेले आहेत, अशा दोन्ही महिलांसाठी ही माहिती उपयुक्त आहे. त्यासाठी नक्की माहिती शेवटपर्यंत पहा.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या बहिणींनी अर्ज केलेले आहेत ज्यांचे अर्ज अप्रूव झालेले आहेत, अर्ज अप्रूव होऊन आधार लिंक नसल्यामुळे ज्यांच्या ज्यांच्या खात्यावरती हे पैसे आलेले नाहीत, अशा बहिणीसाठी हा एक दिलासा देणारा अपडेट आहे. शनिवारी आदेश देण्यात आलेला आहे. ladki bahin new list रविवारी सुट्टी असल्यामुळे काही महिलांच्या खात्यावरती हे पैसे आलेले नाहीत, सोमवारपासून ज्या ज्या बहिणींचे थकीत हफ्ते होते आशा वहिनींच्या खात्यावरती हे पैसे जमा होण्यास सुरू होणार आहेत, भरपूर अशा बहिणींच्या खात्यात वरती हे पैसे आतापर्यंत आलेले नव्हते ज्यांच्या खात्यावरती हे पैसे आलेले नव्हते अशा सर्व बहिणींच्या खात्यावरती हे पैसे जमा होण्यास सुरु होणारे.
आतापर्यंतआम्हाला हप्ते मिळालेले आहेत सलग आम्ही 7500 रुपयांचा लाभ घेतलेला आहे. आता येणारा जो हफ्ता आहे पुढील सहावा तो आम्हाला कधी मिळणार आहे? या महिन्यांमध्ये जवळपास सर्व महिलांच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत.
डिसेंबर महिन्याचा हप्ता तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरण करण्यात यावा अशी सूचना अधिकाऱ्यांना सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा देण्यात आलेले आहेत. आता ज्यांच्या ज्यांच्या खात्यावरती हे पैसे आलेले नाहीत अशा बहिणींच्या खात्यावरती सध्या पैसे जमा होण्यास सुरु झालेले आहेत, तुमच्या सुद्धा खात्यावरती लवकरच हे पैसे येतील जर तुमचे काही शंका असतील तर तुम्ही इथे व्हाट्सअप ग्रुप जॉईन करून तेथे तुमच्या शंकाच निरीक्षण केले जाईल, ladki bahin new list
मात्र सोमवारी तुमच्या खात्यावरती पैसे नाही आले, तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये म्हणजेच डिसेंबर मध्ये तुमचे सर्व पैसे हे तुमच्या खात्यावरती एक तर थकित असतील किंवा येणारा आता असेल तो सुद्धा तुमच्या खात्यावरती येणार आहे काळजी करू नका निवांत रहा फक्त आधार लिंक नसेल तर आधार लिंक बँकेला करून घ्या जर काही त्रुटी असेल तर त्या त्रुटीची पूर्तता मात्र नक्की करून घ्या. ladki bahin new list
यासंदर्भात अधिक सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली एक यूट्यूब व्हिडिओची लिंक दिलेली आहे तिथे क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या धन्यवाद ! 👇👇
इथे क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ माहिती पहा